‘प्रियंका की पाठशाला’
ये OTS का सुझाव फ़्री है। कोई भी चैनल इस्तेमाल कर सकते हैं।
सच में विपक्षी पार्टी काँग्रेस की सांसद @priyankagandhi ने क्या क्लास लगा दी! सुनिए
#Breaking मुंबई हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला मोठा दणका
राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, मुंबई हायकोर्टाचा अंतरिम आदेश
BMC दुसऱ्यांदा तोंडावर पडलीये, आधी शिवाजी पार्क प्रकरणी महापालिकेच्या भूमिकेवरुन कोर्टाने झापलं होतं!
@ShivSena
#Big breaking.
Bombay HC tells BMC to accept Rutuja Latke's resignation, give her relieving letter by 11 am tomorrow. HC says non use of discretion in this case is arbitrary.
#Shivsena#Politics#mumbai#news#BREAKING
I have been reading a lot of books on @RSSorg to understand the values one learns by bein a swayamsevak but today I got a living example in the form of @Dev_Fadnavis ji !
Salute to u sir!
Truly inspirational!!
@mieknathshinde माननिय मुख्यमंत्री जी पक्षादेश किती महत्वाचा आहे. हे @Dev_Fadnavis यांनी दाखऊन दिलं.
@mieknathshinde तुमच्यासाठी का लागू नाही झालं ? राज्यातील सर्वसामन्य शिवसैनिकांना पडलेला प्रश्न आहे.
प्रामाणिक कार्यकर्ता के नाते पार्टी के आदेश का मैं पालन करता हूँ. जिस पार्टी ने मुझे सर्वोच्च पद तक पहुँचाया, उसका आदेश मेरे लिए सर्वोपरि है.
एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.
शिवसेना पक्षप्रमुख @OfficeofUT@ShivSena यांनी आता लगोलग पत्रकार परिषद घेऊन @Dev_Fadnavis यांनी केलेले दावे लगेच खोडून काढायला हवेत. नाहीतर एखादी खोटी गोष्ट १०० वेळा सांगितली की ती खरी वाटायला लागते याचा प्रत्यय येईल.
#UddhavThackarey#Shivsena