देशभरातल्या तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक जी आणि अभिजीत दिपके व तमाम युवकांना पाठिंबा देण्यासाठी, निष्ठूर भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी, चला एकत्र येऊया!
१९ जुलै, रविवारी, शिवतीर्थावर, मॉंसाहेब मिनाताई ठाकरे ह्यांच्या पुतळ्याजवळ ४ वाजता भेटूया!
हा लढा सर्वांचा आहे, कुणा एका राजकीय पक्षाचा नाही! सगळ्यांनी जमुया, देशाच्या तरुणांचा आवाज बनूया!
२०१४ मध्ये तहलका मॅगझिनच्या पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन केले.
TMC चे अनेक मोठे नेते लाच घेताना पकडले गेले, त्यात सुवेंदु अधिकारी देखील होते.
२०१६ च्या निवडणुकीत BJP ने या व्हिडिओला प्रचंड प्रमोट केले,
पुढे जेव्हा सुवेंदु भाजपात आले, तेव्हा BJP ने आपल्या अधिकृत चॅनेलवरून तो व्हिडिओ डिलीट करून टाकला!
आता हा महात्मा बीजेपी चा प.बंगाल चा मुख्यमंत्री झाला आहे,आणि त्याच्या कौतुकास सारी बीजेपी जमवली आहे
कसली नैतिकता आणि कसला सिद्धांत
@BJP4India@AmitShah@Dev_Fadnavis
#NaradaSting #SuvenduAdhikari #DoubleStandards
आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना सेस व नॉन सेस इमारतींच्या पुनर्विकास आणि भाडेकरूंच्या समस्यांबाबत पत्र देऊन, ह्या इमारतींच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी मुख्यमंत्री विशेष अधिकारातून येत्या पावसाळ्यापूर्वी तातडीने निधी उपलब्ध करण्याविषयी, आठवण करून दिली.
काल संध्याकाळी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ताई यांची वंदना ताई आणि सारंग जी ह्यांच्यासोबत भेट घेतली.
पर्यावरण, महाराष्ट्रातील नद्या आणि पुण्यातील वेताळ टेकडी ह्यावर सकारात्मक चर्चा झाली.
——————
Last evening, @MPVandanaChavan ji, @SVYadwadkar ji and I called on Environment Minister @Pankajamunde ji.
We discussed at length, Maharashtra’s rivers and Pune’s Vetal Tekdi.
@BhatkhalkarA भडव्या तुझी काय औकात रे ? ठाकरे यांच्या पूर्वजांचे बोलत आहेत ते आणि स्वतः प्रबोधनकार हे संयुंक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते होते...तुझ्या खानदानाचा पत्ता नाही की तू खऱ्या बापाचा वाटत नाही...संघ आणि भाजप स्वातंत्र्य लढ्यात सामील होते का ? संपूर्ण देशाला माहितीये सत्य yz
अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत.
दादांसोबत गेले ५–६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं.
आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे.
अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली.
Truly shocked by the tragic passing away of Ajit dada.
In my first term as MLA, and minister, I got to work along him (he being the Deputy CM).
Administratively sound, firm grip on various departments and their working and more so, a man who loved the Assembly sessions- ensuring protocol was followed to every last bit.
In the 6 years of knowing him, there was a fond bond that I shared with him.
Be it working together in government, opposition or even on now being on the opposite side of the floor of the house, he never worked with bias.
I remember my many meetings with him, where he also had suggestions for legislative work that he truly championed.
He had taken time out to drive along with me, in Worli, and appreciate/ guide my work as an elected representative. Many such moments where he was present as DCM and also someone who shared a bond with Uddhav ji and me.
We always cherished that friendship and bond.
It was reassuring to work with him, knowing his administrative skills. Ajit dada will be missed, truly.
May his soul rest in peace.
Om Shanti.
हा गोंधळ नव्हे तर गुन्हाच आहे!
🚨 देशद्रोहाचा! 🚨
काल आमच्या एका पदाधिकाऱ्याने प्रारूप मतदार यादी महापालिकेतील मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडून रीतसर शुल्क भरून घेतली,
ही सर्वांनाच मिळते.
पण ह्या यादीवरची तारीख बघा...
🚨 १४ नोव्हेंबर २०२५ 🚨
यादी सर्वांसाठी खरी ऑनलाईन प्रकाशित झाली २० नोव्हेंबर २०२५ रोजी!
सुरुवातीला यादी येणार होती ७ नोव्हेंबरला, मग १४ आणि शेवटी प्रकाशित झाली २० नोव्हेंबर रोजी!
⚠️ मग १४ तारखेला जी प्रारूप मतदार यादी तयार होती, ती कोणाला दिली?
⚠️ काही ठराविक लोकांनाच दिली का?
⚠️ बाकीच्यांना ही यादी देण्यासाठी दिरंगाई का?
⚠️ की यादीमध्ये काही गडबड करायची होती म्हणून तुम्ही थांबलात?
⚠️ कोणाच्या आदेशाची वाट पाहत होतात?
⚠️ ही यादी मशीन रिडेबल का नाही?
🚨 तुमचा देशद्रोह पकडला जाईल म्हणून...? 🚨
निवडणूक आयोगाच्या अश्याच अजून देशद्रोही कृत्यांचे गौप्यस्फोट पुढच्या काही दिवसात आम्ही करणार आहोत.
#VoteChori
कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे.
तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे... कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही.
त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का...? काय वाटतं...?
खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय 😃
#saveHND #punelandscam
I’m amused to see the BJP that (not so long ago) criticised me on “culture and safety” to do with my policy of “Mumbai 24/7”, has re-issued a GR for the same.
I had asked them then, and I ask them now, what’s against our culture in enabling a hard working city to be able to eat and chill till late?
Mumbai is a hard working city, that works 24/7.
The policy has been in place since January 2020, and the bjp’s leaders criticised it then.
Putting out the newspaper reporting from the time of our MVA Government.
The new GR wasn’t needed, but I wonder what made it change its mind?
हे मजेशीर आहे, ज्या भाजपने माझ्या 'मुंबई 24/7' धोरणावर संस्कृती आणि सुरक्षिततेच्या कारणावरून पातळी सोडून टीका केली होती, त्याच भाजपने आता त्याच धोरणाचा अध्यादेश पुन्हा काढला आहे.
त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं आणि आजही पुन्हा तेच विचारतोय, कष्टकरी मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत जेवणाखाणाची, थोडा निवांत आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात नक्की काय अडचण आहे?
मुंबई कष्टकऱ्यांचं शहर आहे आणि हे शहर 24/7 धावतच राहतं.
जानेवारी २०२० पासूनच हे धोरण अस्तित्वात आहे आणि तेव्हा भाजप नेत्यांनी ह्यावर आक्षेप घेतला होता.
आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ह्याविषयीचे वर्तमानपत्रातील वार्तांकनही सोबत दिले आहे.
नवा अध्यादेश काढण्याची काही गरजच नव्हती. पण भाजपला आता आपलं मत बदलण्यास नेमकं काय कारणीभूत ठरलं?
“I lived with the hope of freedom from debt… but the govt did nothing.” – Late Babasaheb Subhash Sarode 💔
🚨 How many more farmers must die before the govt that came to power on false promises opens its eyes?
Will his last words shake their conscience?
#FarmersSuicides #FalsePromises #Maharashtra