देश प्रथम... राष्ट्रहित सर्वोपरी! 🇮🇳
देशाच्या सुरक्षेशी, कायद्याशी आणि राष्ट्रीय हिताशी कुठलीही तडजोड होऊ शकत नाही.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम, निर्णायक आणि धाडसी नेतृत्वामुळे भारत आज जगात स्वाभिमानाने उभा आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे;
जेव्हा बांगलादेशात हिंदू मरत होते तेव्हा एकाही भारतीय मुस्लिम नागरिकांनी निषेध सोडा त्यावर चकार बोलले देखिल नाही पण आज इराण व आखाती देशांत मुस्लिम मरत आहे तर हे सगळे भारतात आंदोलने करत आहे…
अजूनही वेळ गेलेली नाही
भारतीयांनो ओळखायला शिका
बांगलादेशात हिंदूवर अत्याचार,महीलांवर बलात्कार तरी त्यांच्यावर कारवाई करायचे सोडुन भारत सरकार त्या भंगार जिहादी बांगलादेशला अन्न-धान्य पाठवत आहे..
देशात हिंदुत्व आणि बाहेर शेपूट आत.
असेल कोणतीतरी योजना मान्य पण हे धान्य पाठवने कदापी मान्य नाही.
युवासेना कसबा विधानसभा मतदार संघ
🏴🚫 धरणे आंदोलन 🚫🏴
बांगलादेशात हिंदू समाज व हिंदू मंदिरे यांच्यावर होणाऱ्या दडपशाही व हल्ल्यांबाबत शनिवार दि.७/१२/२४ रोजी दु.४:३० फडके हौद चौक,पुणे येथे आंदोलन करण्याचे योजीले आहे.
@ShivSenaUBT_
ब्रेन वॉश झालेल्या हिंदुत्ववाद्यांची शोकांतीका ही आहे टोप्या घालून मते मागणारे,इफ़्तार पार्टी करणारे/जाणारे यांचे नेते कट्टर हिंदू आणि उद्धवसाहेब हिंदुत्व सोडनारे.
कैक फोटो सापडतील बेडगी लोकांचे, उद्धवसाहेबांचा एखादा दाखवा.
हृदयात राम हाताला काम हेच उद्धवसाहेबांचे हिंदुत्व.