आज पुणे येथे ' युवासेना निश्चय मेळावा ' युवासेना सचिव श्री.@SardesaiVarun जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यशस्वी रीतीने पार पडला.
सदर कार्यक्रमास @PuneShivsena व @YuvasenaPune_ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@ShivSena@ShivsenaComms