@PawarSpeaks महाराष्ट्रावर कर्जाचे वाढलेले प्रमाण.
७० वर्ष - कॉंग्रेस - १.८ लाख कोटी
५ वर्ष - भाजप सेना - २.९ लाख कोटी
महाराष्ट्रावर एकूण कर्ज - ४.७ लाख कोटी
.
.
.
.
रस्त्यातले खड्डे नाहीसे झाले का?
शेतकरी कर्जमाफी झाली का?
पवार साहेबांनी बाहत्तर हजार रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी केली होती.
@NCPspeaks@PawarSpeaks विकासाच्या मुद्यावर बोला असं म्हटलं की फक्त भारत माता की जय,कलम 370 एवढंच येत BJP च्या नेत्यांना. @PawarSpeaks मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर चा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र यातील विकास कधीच दिसणार नाही भक्तांना.
#I SUPPORT PAWAR SAHEB