फोटो काढला वेगळा वाटला म्हणून. पण वेगवेगळे आकार दिसतात दरवेळी. जुनी खोडं सहजा सहजी समजत नाहीत. फांदीला खोडाचा इतिहास नाही फक्त वारसा सांगता येतो. खोड इतिहास सांगत नाही आणि फांद्या इतिहासावर भांडत नाहीत. कुठल्याच फ���ंदीने खोडाला बदनाम केल्याची इतिहासात नोंद नाही. म्हणून झाड भारी.
A safe food is where public health begins, not in hospitals.
Prevention at the kitchen door costs far less than treatment at the hospital bed.
The outcomes of enforcement go beyond public health. A society where food businesses meet a genuine food standard is a society with fewer preventable illnesses, more consumer trust, and a stronger food economy .overall Health and economic outcomes rise together when food safety is taken seriously.
#TukaramMundhe #Foodsafety #Leadership #people
https://t.co/MHZAdyIq0B
त्रिसूत्री:-
आज १०वी निकाल
सर्व विद्यार्थी,पालकांना सर्व शुभेच्छा सर्वकाळ
प्रत्येक जण बुद्धीमान आहेच
पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते
1:-स्व ची ओळख करून
2:-जीवनातलं आपलं क्षेत्र निवडावं
सर्व क्षेत्रं समान आहेत
3:-आपल्या क्षेत्रात उत्तम,प्रतिभावंत होणे
आनंदी भव
@RoopaliTrehan दिल का क्या आपको भी है और हमे भी
पर इस दिल की तडपण सुनो तो बात है
खुश होंगे बहोत तुम भी और मैं भी
पर मेरे खुशी की वजह तुम बनो तो बात हैं
- दुष्यंत
#लफ़्ज़_दिल_से
कभी जुड़ते हैं रिश्ते
कभी घटते हालात यहाँ
कभी खुशियों का गुणन है
कभी दर्द की बरसात यहाँ
कभी हल मिल जाए
कभी उलझन ही साथ रहे
कभी उत्तर साफ़ दिखे
कभी हर सूत्र व्यर्थ रहे
फिर भी इन सवालों में
छुपा सुकून गहरा है
जो समझ ना आए पूरा
वो ही ज़िंदगी का चेहरा है!
🌻🌻
सुख म्हणजे नेमकं काय,या प्रश्नाचं उत्तर कधी कधी मोठ्या तत्त्वज्ञानात नसतंच; ते दडलेलं असतं साध्या साध्या क्षणांमध्ये,
पुस्तकांनी गच्च भरलेली एक निवांत खोली; काॅफीचा मग;आवडीचं संगीत; आणि भरपूर निवांत वेळ,जिथे फक्त स्वतःशी भेटण्याची निवांत संधी आहे.
पर्यावरण ऋ���ी माधवराव गाडगीळ. 83 वर्षांचा पंचमहाभूतमक देह ठेवून पर्यावरणात विलीन झाले. पर्यावरणालाच वाहिलेलं उत्तम आणि प्रतिभावंत जीवन. आता पृथ्वीच्या पर्यावरणाच्या पुन: स्थापनेसाठी प्रत्येकानेच आपापल्या परीने काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातारा) जाणि मावळा फाऊंडेशन, सातारा आयोजित 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे प्रमुख उपस्थिती
@Dev_Fadnavis#Maharashtra#DevendraFadnavis #MarathiSahityaSammelan