राज्यसेवा परीक्षा (MPSC) - २०१९ मध्ये विविध पदांवर निवड झालेल्या ४१५ हुन अधिक उमेदवारांना दीड वर्ष होऊनदेखील नियुक्ती देण्यास शासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत चाळीसगांव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील तहसीलदार पदी निवड झालेले उमेदवार राहुल मोरे यांनी माझी भेट घेऊन (1/n)
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks
नियुक्ती द्यायची नव्हती तर् documents verification आणि medical checkup कशा साठी केले????
अजून किती अन्याय??
https://t.co/X9pxXu9p9M
ब्रेकिंग न्यूज
MPSC चा syllabus बदलला.
पूर्व, मुख्य व मुलाखत हे तीन टप्पे पास झाल्यानंतर joining साठी 'आंदोल��' हा नवीन विषय समाविष्ट. 'आंदोलन' विषयाची परीक्षा सामान्य प्रशासन विभाग घेईल. निकालानंतर ते 1.5 ते 2 वर्ष चालू शकते
धन्यवाद @CMOMaharashtra @bharanemamaNCP @OfficeofUT
आजच्या सामान्य प्रशासनच्या MPSC उत्तीर्ण 413 उमेदवारांच्या नियुक्त्यासंदर्भात होणाऱ्या मीटिंगमध्ये नियुक्त्यांचा निर्णय झालाच पाहिजे, @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP आपण यासंदर्भात स्पष्ट आदेश द्यावेत. मुलांना आत्महत्येच्या खाईत ढकलू नका.
@Awhadspeaks@BadeVilas
दादा आपण मागच्या अधिवेशनात दिलेले आश्वासन दुसरे अधिवेशन आले तरी पळाले नाही आम्हा2019 च्या विद्यार्थ्यांना नियुक्ती कधी मिळणार ??? नियुक्ती च्या विचारानं मन उदास हो���न आपण स्वप्नील लोणकर झालेलं बर अस वाटत आहे एखाद्या कॅबिनेट मध्ये आमचा विषय मांडा.@AjitPawarSpeaks
#MPSC_८१७_नियुक्त्या
आमची निवड होऊन १.५ वर्ष उलटले तरीही अजून नियुक्ती मिळाली नसून ९डिसेंबर च्या सुनावणीत EWS सोडून इतर ९० टक्के उमेदवारांच्या नियुक्त��ची परवानगी न्यायालयाकडून घेऊन आम्हाला तात्काळ नियुक्ती द्यावी अन्यथा सामूहिक आत्महत्येची परवानगी द्यावी.
@AjitPawarSpeaks
#MPSC_८१७_नियुक्त्या
2019 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोग उत्तीर्ण उमेदवार नियुक्ती पासून वंचित आहेत त्यांच्यासाठी शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि येत्या महिन्याभरात सर्व उमेदवार ना नियुक्ती दिली पाहिजे.3 वर्षे वंचित आहेत हे अधिकारी नुसता घोषणा नको नियुक्ती हवी.
#MPSC_८१७_नियुक्त्या
प्रशासन आणि आयोगाने 2019 मधील नियुक्ती लवकर करावी ही विनंती राज्यसेवा , कर सहायक व लिपिक टंकलेखक , राज्य कर निरिक्षक इ पदांची नियुक्ती रखडली आहे..या महिन्यात नियुक्ती द्या किंवा सामुहिक आत्महत्या परवानगी घ्यावी.कारण घोषणा नको नियुक्ती हवी @CMOMaharashtra