धन्यवाद मा. @DrSEShinde साहेब,नक्कीच आपल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री मा.@mieknathshinde साहेब हे निर्णय घेऊन न्याय देतील हि राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
#संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis साहेब आपण बोलल्या प्रमाणे आता 10 दिवस होऊन गेले आहेत , #संगणकपरिचालक आणि आपली बैठक लवकरात लवकर लावून आपण आमचा प्रश्न सोडवाल अशी अपेक्षा 22000 #संगणकपरिचालक बंधूंना आहे तरी आपण आमच्या भावना लक्षात घेऊन लवकर निर्णय घ्यावा. #Tv9महामंथन#संगणकपरिचालक
मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या संगणक परिचालक, मराठा क्रांती ठोक मोर्चा, महाराष्ट्र राज्य बेलदार समाज संघटना, अखिल नंदीवाले समाज संघ, राजापूर रिफायनरी बाबत आंदोलन करणारे भारतीय पर्यावरण चळवळ, महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समिती, आदी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. @ATatkare
मुंबईच्या आझाद ���ैदानावर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या आंदोलनाला आज भेट दिली. डिजिटल इंडियाचा नारा जपणारे जे संगणक परिचालक सत्तेवर बसवु शकतात तेच तुम्हाला सत्तेतुन खाली खेचु शकतात, असा कडक ईशारा मी सरकारला दिला. @ATatkare @SiddheshwarMun7
ग्रामपंचायत संगणक कर्���चाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्या, गेल्या अधिवेशनात त्यांना मारहाण झाली, त्यांना मिळणारा पगार थेट त्यांच्या खात्यात जावा : राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत मागणी #संगणकपरीचालक @RVikhePatil
#संगणकपरिचालक
फडणवीस शासनाची हुकूमशाही लोकशाच्या नावाला फसवला काळिंबा आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकहीलाही मार्गाने आमचे सहकारी मित्र मोर्च्या करीत असताना फडविनस सरकारने पोलिसांच्या साह्याने घेतले ताब्यात
ह्या नाकाम शासनाला/ हुकूमशा ला जनता माप करणार नाही
@Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणकपरिचालकांचा अंत न पाहता निर्णय घ्या,हजारोंच्या संख्येने संगणकपरिचालक रात्रंदिवस आंदोलन करत आहेत,त्यात लहान मूल घेऊन आलेल्��ा महिला सुद्धा आहेत,जर शासनाला जाग येत नसेल तर आम्हाला मुंबईच्या रस्त्यावर उतरावे लागेल.
#संगणकपरिचालक
https://t.co/bQlGmVUVfb
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ने संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देऊन वेतन राज्य निधीतुन देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री साहेबांकडे केली. मलकापुर तालुका च्या वतीने ग्रामसेवक साहेबांचे आभार @Dev_Fadnavis
आई आई जाऊ का ग मुंबईले .एकच वेळ फक्त. जाऊ दे ना व. आमच्या भविष्याचा प्रश्न आहे .आता दिली
आईनी सुट्टी. मोडेल पण वाकणार नाही आणि आय टी महामंडळातून नियुक्ती घेतल्याशिवाय राहत नाही.
#��ंगणकपरीचालक
@GunvantUttam @CMOMaharashtra @Pankajamunde
आई आई जाऊ का ग मुंबईले .एकच वेळ फक्त. जाऊ दे ना व. आमच्या भविष्याचा प्रश्न आहे .आता दिली
आईनी सुट्टी. मोडेल पण वाकणार नाही आणि आय टी महामंडळातून नियुक्ती घेतल्याशिवाय राहत नाही.
#संगणकपरीचालक@GunvantUttam@CMOMaharashtra@Pankajamunde
मा.@Dev_Fadnavisसाहेब संग्राम व आपले सरकार हा प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थेत होत असलेला भ्रष्टाचार रोखून पारदर्शकता आणण्यासाठी आहे पण या प्रकल्पात कोट्यवधीचा भ्रष्टाचार तर झालाच त्याच बरोबर संगणकपरिचालकावर मोठा अन्याय झाला.हेच का आपले सरकार?@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis
जस काम देता तसं दाम नीं पदोन्नतीही ह्या लोकांची लक्���ात असू दया साहेब.आपलं सरकार हेच करत नाही.पण प्रोजेक्ट मात्र कंपनीला देण्यासाठी आपलं लक्ष अजिबात विचलित होत नाही? यावर आम्ही किती बोलावं आपण मंथन करा.चोरांना काढून पोरांना घ्या.
देश आपोआप डिजिटल होईल.
#संगणकपरिचालक