राष्ट्रीय विधी विद्यापीठ व उच्च न्यायालय बीकेसी संकुलासाठी महत्त्वपूर्ण बैठक!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या बीकेसी संकुलासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत राज्यातील विधी विद्यापीठे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या बांद्रा येथील इमारतीच्या बांधकामाला गती देण्याचे तसेच ही कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या बैठकीस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे, न्यायाधीश नितिन सांबरे आणि न्यायाधीश ए. एस. किलेर, राष्ट्रीय विधी विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Ordered a MACD Burger Combo from @Zomato, but the Coke arrived completely leaked! Paid for a full meal, got a soggy mess instead. Customer support isn’t helping. Very disappointed! @ZomatoCare, please resolve this. #Zomato#BadService#FoodDeliveryFail
Ordered 2 watches from @Flipkart on Oct 22. Delayed return pickup, delivery boy issue, and consistent delays. As a Flipkart Plus premium member, I expect better service. @FlipkartCEO, @flipkartsupport please take action. #CustomerService#Flipkart
यूजीसीच्या परीक्षा घेण्याबाबत आलेल्या नव्या गाईडलाईन्स नंतरही राज्य सरकारची भूमिका परीक्षा न घेण्याची आहे. कोविडचे संकट घोंगावत असताना, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा घेणे आम्हाला मान्य नाही.
@zee24taasnews@deepakbhatuse
https://t.co/41UNBfhhtD
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व बॅकलॉगच्या विध्यार्थ्यानी कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. सरकार आपाल्या सोबत आहे. काही लोक आपल्या भवितव्याशी खेळत आहेत व स्वतःच्या अस्तित्वासाठी विद्यार्थ्यांचा उपयॊग करताहेत माझ्या विध्यार्थी मित्र मैत्रिणींनो काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे.
महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने!
अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली.बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला,व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला.
Yuva Sena delegation met VC of Pune University over news reports of SPPU conducting final year exams which spread panic amongst students.
Hon. VC has confirmed that all such reports are False and SPPU is going to wait for State Govt’s final directives. @AUThackeray
आज मिटिंगमधे मी परीक्षा घ्यावी या बाजूने मत मांडल्याच्या ट्विट आल्या आहेत. त्या साफ चुकीच्या आहेत. मी माझं मत अत्यंत परखडपणे मांडलं आहे. जुलै महिन्यात अजिबात परीक्षा घेऊ नयेत. 5 किंवा 7 व्या सेमिस्टरच्या परफॉर्मन्सवर सरासरी गुण द्यावेत आणि परीक्षा घेऊ नयेत. असं मत मी मांडलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडत आहे. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @samant_uday, राज्यमंत्री @prajaktdada आणि इतर अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले आहेत.