मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहेत. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी कोणता अर्ज भरणे आवश्यक आहे, याबाबत श्रीमती. मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
होय, तुमची सोसायटी होऊ शकते - तुमचे मतदान केंद्र
मग त्यासाठी आपल्या गृह निर्माण संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक आणि अंदाजित मतदार संख्या ही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरील दुव्यावर भरा. आपले बीएलओ अथवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क करा
@MahaDGIPR
➡️खोटा दावा: 15 लाख ईव्हीएम गायब
➡️सत्यता : दावा दिशाभूल करणारा आणि #बनावट आहे. तथ्ये वळवून निवडकपणे सादर केली जातात. ईव्हीएम गहाळ नाहीत. ईव्हीएम गहाळ झाल्याच्या याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेल्या आहेत
अधिक माहितीसाठी FAQs लिंक पहा 👉
https://t.co/oUC4VGUx43
कोणत्याही जातीचा, धर्माचा, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपला उमेदवार निवडावा हा उमेदवार निवडत असताना आपल्या विकास कामासाठी सुयोग्य कोण आहे हे ठरवाव. - श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र)
https://t.co/zOevFJOxzn
#ECISVEEP#ceomaharshtra#election2024
अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://t.co/cxW1q14yKn
यादीत नाव तपासण्यासाठी https://t.co/3ug4QV4Kxf या संकेतस्थळाला भेट द्या.
#NameCheck#ElectoralRoll
आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यातल्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सामाजिक संस्थांनी सक्रीय सहभाग द्यावा असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं आवाहन.
आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी आज मुंबईत विविध सामाजिक (1/3)
@internetfreedom@NICMeity When NICSI tender came to notice, the Commission directed NICSI to immediately cancel it. The said tender was not floated with ECI approval. The Commission shall not allow invasion of citizens' privacy in any manner during Elections.
मतदार नोंदणीसाठी पुण्यात 'गृहनिर्माण संस्थामध्ये मतदार नोंदणी अभियाना'चा शुभारंभ
आज दिनांक २२ जुलै २०२३ रोजी पुणे येथील ब्लू रिज गृहनिर्माण संस्था येथे 'गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियाना' चा मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांच्या हस्ते (1/3)
The Unsung Heroes of Indian Elections-Booth Level Officer
निवडणुकीचे पडद्याआडचे नायक - मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी CEO Maharashtra या आपल्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या. (1/2)
#घरोघरी_अधिकारीमतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी! त्यांना सहकार्य करू या, सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या