आंदोलन सुरु असताना आज चौथ्या दिवशी दोन मुलांची तबैत खराब झाली असुन त्यांना उपचारासाठी आझाद मैदानातील पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले . तरी आमची प्रशासनास इतकीच मागणी आहे की आम्हालाही ( EWS ) उमेदवारांनाही लवकरात लवकर नियुक्ती द्यावे.🙏🙏🙏
@shaikhkhaja96@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMDMSEDCL आंदोलन सुरु असताना आज चौथ्या दिवशी दोन मुलांची तबैत खराब झाली असुन त्यांना उपचारासाठी आझाद मैदानातील पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले . तरी आमची प्रशासनास इतकीच मागणी आहे की आम्हालाही ( EWS ) उमेदवारांनाही लवकरात लवकर नियुक्ती द्यावे.🙏🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMDMSEDCL आझाद मैदान येथे मागिल तीन दिवसापासून महावितरण मधील उपकेंद्र सहाय्यक पदी निवड होवुन सर्व भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांना नियुक्ती मिळावी म्हणुन बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे .*
मा. मुख्यमंत्री साहेब याकडे कधी लक्ष देणार?4 दिवसांपासून EWS प्रवर्गातील मुलं रस्त्यावर बसली आहेत नियुक्तीची प्रतीक्षा करत.तुमचं सरकार गोरगरिबांना न्याय देणार आहे असं तुम्ही म्हटला होतात मग जिथे न्यायदेवतेने EWS ना न्याय दिला आहे तिथे तुम्ही कसली प्रतीक्षा करत आहात?@Dev_Fadnavis
पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.
विरोधी पक्षात असतांनाच कदाचित सत्य आणि कायदा यांच्या बद्दल बोललं जातं असावं,EWS च्या नियुक्तीचा लढा अजून ही तसाच सुरू आहे,,आपण आपल्याच वक्तव्यावर कधी खरे उतरणार आहात,,तुमच्यातील माणुसकी राजकारणासमोर झुकली अस वाटत आहे आज..@mieknathshinde
गोरगरीब EWS प्रवर्गातील मुलं 4 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत त्याकडे ही लक्ष द्या साहेब,आज कायद्याचं पालन करणारे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपला नियुक्तीचा हक्क मागणाऱ्यांना अस रस्त्यावर उतरावं लागतंय ही दुर्देवी बाब आहे..हेच का तुमचे कायद्याचे राज्य???
@EwsCandidate@prajaktdada@OfficeofUT@AshokChavanINC वंचित EWS उमेदवाराचा अंत बघु नका फक्त मराठा समाजाच्या समस्या नाहीत तर इतर समाज सुद्धा नोकरी पासून वंचित ठेवला गेला आहे. याचा परिणाम येणाऱ्या काळात बघायला मिळेल.
आणि याला जबाबदार उर्जा मंञी असतील
@abasaheb_patil@AjitPawarSpeaks या पूर्वी पण असच झालं, SEBC मधून निवड झाली मग स्थगिती आली आणि OPEN ची मुले कोर्टात गेली आणि SEBC मुलांना नोकरीं गमवावी लागली... आता पण तेच होईल... EWS आणि OPEN चे मुलं कोर्टात जातीलच...
@abasaheb_patil@AjitPawarSpeaks आबासाहेब मराठा मूल आणि ews वर्गांतील मुले हे एकाच कंपनीत परीक्षा देतात निवड पण होतात दोन्ही कुटुंबात एकच आनंद होता.पण ews निवड मुलांनाच स्वतः च्या आई वडिला शिवाय कोणी विचार करत नाही म्हणून आम्हाला कोर्टात जाव लागलं अहो सर्वांना सेवेत घेतले पण आम्हाला कोणी काहीच सांगत नाही आमचंकाय
Ews हे मराठा विद्यार्थ्यांना फसवणुकीचे गाजर देऊन अधिकाकार्यानी मंत्र्यांची दिशाभूल केली आणि EWS मराठा विरुद्ध खुल्यावर्गातील निवड झालेले विद्यार्थी अस समीकरण लावून दिलं आता हे लोक एक दुसऱ्या च्या विरुद्ध कोर्टात जातील आणि इथे पण मराठयांना न्याय मिळणार नाही .@AjitPawarSpeaks
@EwsCandidate@AshokChavanINC@prajaktdada@OfficeofUT गेले दोन वर्ष झाले ह्या मानसिक त्रास सहन करत आहोत.तुमचं मेल,तुमच्या PA ना विचारा अहो कोणी काही करू शकत नाही तर महाराष्ट्र ला काय गरज आहे तुमची कुटुंब प्रमुख म्हणून विश्वास आहे आज ह्या विषय घ्याल संवाद मध्ये हा एकट्याच प्रश्न नाही हजारो उमेदवार आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे.
@EwsCandidate@AjitPawarSpeaks@OfficeofUT@AshokChavanINC साहेब निवड मराठा मुल असो अथवा ews दोघांना नियुक्त्या कश्या द्याचा ती तुमचा प्रश्न आहे जाहिरातीत दिलेलं नियम व अटी येवढ्या होत्या की त्याची पूर्वत: करून आमची निवड करण्यात आली होती.एक कंपनी का असा निर्णय घेते त्याबद्दल तुम्ही नाही तर कोर्ट न्याय देईल पण जर असच चालत राहील तर
@EwsCandidate@AjitPawarSpeaks@OfficeofUT@AshokChavanINC एक दिवस सगळं युवा कोणते मार्ग जगण्यासाठी चालू करेल कळाच नाही.योग्य जागी योग्य न्याय देणे हे तुमचं काम आहे कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर योग्य आणि अयोग्य सर्वना समजत आहेच.कोर्ट निर्णय न्याय लागला तर ज्यांनी ह्या प्रक्रिया केलाय त्यांनी स्वतः राजीनामा दावा
@EwsCandidate@AjitPawarSpeaks@OfficeofUT@AshokChavanINC सरकार च तशी बनली आहे उभा राहीच इकेकडून आणि निवड झाली की दुसरा पर्याय फक्त खुर्ची मिळावी म्हणून ते मान्य केलं आपण पण त्याचा वापर असा कायद्याचं भानच नाही राहील ह्यांना वेळ फक्त ५ वर्ष आहे अजून ३ वर्ष काम करा राजकारण नको.ews एक जात नाही १२ जाती ना मिळालेलं आरक्षण आहे.
महानिर्मिती मधील मा.राज्यमंत्र्याने केलेला घोळ बघा साहेब एकदा,EWS उमेदवारांवर अन्याय झालाय.2019 च्या भरतीमध्ये 2021 मध्ये काढलेले EWS certificate लागू करून नियुक्त्या दिल्या गेल्या.हे सर्व बेकायदेशीर आहे,तुम्ही लक्ष घाला यात जरा🙏 @AshokChavanINC@prajaktdada@OfficeofUT
महानिर्मिती मध्ये EWS उमेदवारांनवरचा अन्याय आम्ही कधी ही विसरणार नाही.खोटे आश्वासन देऊन खुर्चीवर बसणारे तुम्ही तुम्हाला काय कळणार जनतेचं दुःख.फसवणूक व अन्याय करणार व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्तदादा तनपुरे. @AjitPawarSpeaks@OfficeofUT@AshokChavanINC
@JethaveKrishna@NitinRaut_INC खरच साहेब खूप वाईट वाटत हो अस काही गैर प्रकार सहन करणं तुम्ही यात लक्ष घालावे नाहीतर आम्हाला आमचा हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करू तुमचे सतेमुळे हात बांधील असतील पण आमचे परस्थिती ने हाथ बांधले आहेत अस पण अन्याय होत असेल तर परस्थिती बदलयाला दुसरा मार्ग धरला तर त्याच जिमेदर कोण.
@NitinRaut_INC
EWS उम्मेद्वार सेलेक्ट होतो, त्यांचे डाक्यूमेंट्स वेरिफिकेशन होते आणि नंतर मराठा आरक्षणावर स्थागिति येते, आणि सरकार मराठा उम्मेद्वारला 2019 च्या भरती साथी 2021 ला EWS काढायची मान्यता देऊन त्यांना नियुक्त्या सुद्धा देतात, हा सगडा गैर प्रकार थांबवा 🙏🙏