@kendre_megha ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा
ये झील सी नीली आँखें, कोई राज़ है इनमें गहरा
तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया
तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया ...
ओबीसी नेते प्रकाश(आण्णा)शेंडगे यांच्या लढ्याला यश,उपकेंद्र सहाय्यक पदाचे नियुक्ती पत्र वाटप सुरू.
महावितरणने दिलेला शब्द पाळावा व कनिष्ठ अभियंता आणि विद्युत सहाय्यक पदाच्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्या अन्यथा रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल.
@MSEDCL
महावितरण प्रकाशगड,मुंबई झालेल्या आंदोलनाला यश,महावितरण कनिष्ठ अभियंता व उपकेंद्र सहाय्यक यांना आजच्या आज नियुक्ती पत्र देणारं असल्याचे दिले आश्वासन.महावितरणने दिलेला शब्द पाळावा अन्यथा संघर्ष अटळ आहे.
विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांसाठीही लवकरच आंदोलन उभारणार.