आदरणीय भुजबळ साहेब,
#युवा_संघर्ष_यात्रा युवांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन चालत असल्याने संघर्ष यात्रेला कुठेही विरोध झाला नाही. आपण भाजपची स्क्रिप्ट वाचण्यात इतके दंग झालात की भाजप ट्रोल आर्मीचा भाग असलेल्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा अत्यंत खास असलेल्या एका युट्यूबरचा आपण दाखला देऊन माझ्यावर टीका केली. आपण ज्या घटनेचा उल्लेख केला, त्या घटनेबद्दल मी पंधरा दिवसांपूर्वीच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळं मी पुन्हा स्पष्टीकरण देऊन आपला वेळ घेणार नाही.
आपणास अजून आपल्याला नव्या सहकाऱ्यांचं खरं रूप कळलेलं दिसत नाही. त्यामुळं स्क्रिप्ट वाचताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी. याच युट्यूबरने सत्तेत जाण्यापूर्वी आपल्यावरही असेच बदनामी करणारे अनेक व्हिडीओ केले आहेत आणि त्यातील काही स्क्रीन शॉट इथं शेअर करत आहे. आपण ते व्हिडीओ एकदा जरूर बघावेत. त्यानंतर कदाचित आपण भाजपच्या स्क्रिप्ट वाचताना नक्की काळजी घ्याल, हा विश्वास आहे.
पुन्हा "माझे कुटुंब माझी जबाबदारी" कोविड सर्वेक्षण अभियान(16एप्रिल-26एप्रिल2021). It's a duty..And we are performing it..
पण शासनाने देखील कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी.!50लाख रु विमा संरक्षणGRला मुदतवाढ द्यावी.
@OfficeofUT@AjitPawarSpeaks@VarshaEGaikwad@Dev_Fadnavis@RRPSpeaks
माझ्या जीवनात आनंद घेऊन आलेली माझी मुलगी आनंदिता हिचा आज वाढदिवस. माझ्या हातावर असलेला तिचा हा हात हातात घेताच दिवसभरचा सगळा थकवा निघून जातोच शिवाय तिचे हेच चिमुकले हात एक खंबीर साथही देतात. तिला माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून मनस्वी शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद.
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
कोरोनाची साथ असली तरी परंपरा जपण्यासाठी फिजिकल अंतर ठेवून व आरोग्याची संपूर्ण दक्षता घेऊन संत श्री सीतारामबाबा गड येथे सुरू झालेल्या ऑनलाइन हरिनाम सप्ताहास भेट दिली. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाविकांना या सप्ताहात सहभागी होता येणार आहे.
सर्वसामान्य जनतेचे लाडके आबा म्हणजेच स्व. आर. आर. पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! तळागाळातुन वर आलेल्या आबांना सामाजिक प्रश्नांची जाण होती. त्यांच्यासारखा निर्विवाद कणखर नेतृत्व, कुशल प्रशासक व अभ्यासू नेता महाराष्ट्राला लाभणं हे भाग्यच! त्यांचं कार्य कायम स्मरणात राहील.
@RRPSpeaks दादा, खरे तर अख्खा महाराष्ट्रातील २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांचे आशास्थान म्हणजे आपण आहात.तुमच्याडून १००% काय १००१ टक्का आमच्या म्हातारपणातील काठीचा म्हणजे १९८२ ची जुनी पेन्शन च प्रश्न आपणच सोडवू शकता आणि सोडवाल अशी आशा करतो..महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटन चा एक मावळा..