EVM पर बटन कोई दबाइये वोट BJP को जाता है. केरल में यह मामला सामने आया है.
यही वजह है कि हम कहते हैं- 'राजा की आत्मा EVM में है.'
हमारी मांग रही है कि 👇
* VVPAT की पर्चियां मतदाताओं को सौंपी जाएं
* मतदाता उन VVPAT पर्चियों को एक अलग पेटी में डालें
* फिर उन VVPAT पर्चियों की 100% गिनती की जाए
इन मुद्दों को लेकर हमने चुनाव आयोग से कई बार मिलने का वक्त मांगा, लेकिन चुनाव आयोग इसपर बात करने को तैयार नहीं है.
21st Day OF MY #CLIMATEFAST
350 people slept in - 10 °C. 5000 people in the day here.
But still not a word from the government.
We need statesmen of integrity, farsightedness & wisdom in this country & not just shortsighted characterless politicians. And I very much hope that @narendramodi ji & @AmitShah ji will soon prove that they are statesmen...
#SaveLadakh #SupportSonamWangchuk #SaveHimalayas #SaveGlaciers #6thSchedule @
🏔️Join the ‘Friends of Ladakh' movement @Wangchuk66! The fragile ecosystem of Ladakh is threatened by unchecked industrialization and unsustainable tourism. Let's stand with the people of Ladakh. Take action now: https://t.co/ikQFjHUhPC
#Ladakh#LadakhUnderThreat#ClimateFast
निव्वळ मराठा समाजाला मुर्ख बनवनं चालू आहे, आज सचिवांनी जी माहिती पाटलांना दिली तीच चुकीची आहे, कारण नव्या नोंदी केवळ ३२ हजार सापडलेल्या असतांना(कारण ५४लाख नोंदीतील९९% लोकांकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहे),सरकार म्हणत आहे की,५७ लाख नोदी सापडल्या, सरकारने अजून एक चुकीची माहिती दिली ती म्हणजे ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, मुळात, ज्या लोकांकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र होते अशाच लोकांना सरकार आता "आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले" असं म्हणतंय,हे असं म्हणनं म्हणजे मराठा समाजाची "घोर शुध्द फसवून" आहे,उद्या जेव्हा सरकार तर्फे "कुणबी प्रमाणपत्र देलेल्या मराठ्यांचा डेटा" सादर करण्यात येईल, तेव्हा ह्याच "ऑलरेडी कुणबी" असणाऱ्यांचाच डेटा सादर केला जाणार व असे सांगितले जाणार की," आम्ही ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले " पण ही मराठा समाजाची साफ फसवणूक आहे कारण, ह्या ५७ लाख लोकांपैकी ९९% मराठे मुळातच कुणबी आहेत व ते कुणबी असल्याचा लाभ घेत आलेले आहेत, जेव्हा सरकारणे "मुळातच कुणबी असणारांना" ह्या यादीत घेतले तेव्हाच सरकारने "खरा डाव" खेळला आहे,कारण मुळातच कुणबी असणारांना पुन्हा एकदा " कुणबी प्रमाणपत्र " वाटून खऱ्यां गरजवंत मराठ्यांना, ओबीसी आरक्षणा पासून लांब ठेवले व ओबीसी नेत्यांचे हे सांगून समाधान केले की,आम्ही तुमच्या आरक्षणाला अजिबात धक्का लावला नाही, कारण आम्ही त्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले आहे, जे ऑलरेडी कुणबी च होते,अशा प्रकारे सरकारने मराठा समाजाचा विश्वास घात चालवला आहे, भोळे भाबडे मराठे वेडे बनतीलही पण संपूर्ण मराठा समाज भोळा भाबडा नाही ही गोष्ट सरकारने लक्षात ठेवावी, सकल मराठा समाज, न्याय मिळेपर्यंत हा लढा चालू ठेवील!
अड़ानी:- हसदेव जंगल के 3 लाख पेड़ काटने पड़ेंगे
मोदी:- बेफिक्र काटिए
अड़ानी:- जनता को क्या कहेंगे?
मोदी:- जनता का क्या है कह देंगे 'हिंदू ख़तरे में है।'
#SaveHasdeo_StopAdani#हसदेव_जंगल_बचाओ
https://t.co/EehjykcJaO
ड्राइवर जो धरणे पर उतरे है वो कई सारी चीजों पर परिणाम कारक होगा। अगर समय पर इसका कोई उपाय नही निकाला तोह पेट्रोल, सब्जिया, transportation, daily जो हम रिक्षा, बस से travel करते है उसपर असर होगा ओर ऐसी कई सारी चीजें है।
#DriversProtest
कानून होने ने चाहिए। गलत जो रहा है उसको control में लाने के लिए। मगर सिर्फ उसकी सख्ती जनसामान्य जनता पर ही ना थोपे। कोई अमीर घरके लोग ड्राइवर की नोकरी नही करते है। चीजो को समझे और उस हिसाब से कानून बनाये।
@ssc_official__
मूल जिवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात. पण सरकारी संकेतस्थळ त्यांना साथ देत नाही आहेत. तातडीने लक्ष घालावे. अन्यथा मुलांच्या संधी जातील.
@ssc_official__ i feel embarrassed to tweet this to @ssc_official__
I've been trying to apply for the above post for my friend since December 21, 2023, but unfortunately, I've been unable to fill it. Before posting any opportunities, please address the basic scalability issues on your website
ये जाहिल जातिवादी कीड़ा विवेक बिंद्रा कह रहा “क्षुद्र को नेता नहीं बनाना चाहिए वरना देश का नाश हो जाएगा” आप बताएँ ऐसे घटिया व्यक्ति को कितने जूते लगने चाहिए? लाइक एक जूता रीट्वीट 2 जूता
#Casteist_Termite
बुद्ध धर्म दुनिया का पहला विश्व धर्म है जो अपने जन्मस्थान से निकलकर विश्व में दूर दूर तक फैला.
विश्व विजेता महान सम्राट अशोक के काल में बौद्ध धर्म अखंड भारत का राजधर्म था.
सिंधु घाटी से लेकर जापान तक बौद्ध धर्म का प्रचार प्रसार हुआ, पूरा एशिया बुद्धमय हुआ. सिंधु घाटी से लेकर सेंट्रल एशिया बक्टेरिया और ईरान तक बौद्ध सभ्यता थी.
◆◆◆
नन्द और मगध साम्राज्य से निकलकर बौद्ध धर्म पृथ्वी के पूरब में आखरी छोर जापान तक पहुंचा, उसी तरह सिंधु घाटी से निकलकर बौद्ध धर्म ईरान टर्की से होते हुए पूरे यूरोप को बुद्धमय करने के लिए व्याकुल था.
लेकिन ज़ोरोसट्रियांन सासानी साम्राज्य ने दिवार बनकर अवरुद्ध उतपन किया, 224 A.D में ईरान से लेकर अफ़ग़ानिस्तान और बक्टेरिया तक सासानी साम्राज्य का कब्ज़ा हो गया, बक्टेरिया के कुषाण साम्राज्य को हराकर वहां बौद्धिस्ट प्रजा, भीक्षुयों का नरसंहार किया गया और हज़ारों स्तूप चैत्य विहारों को बैक्टरिया में नष्ट किया.
सासानी साम्राज्य ने बुद्ध धर्म के प्रचार प्रसार को विराम लगा दिया और उसके यूरोप में विस्तार को रोक दिया. ईरान पर सासानी साम्राज्य स्थापित होने के बाद ज़ोरोसट्रीयान धर्म ईरान का राजधर्म बन गया.
◆◆◆
ज़ोरोसट्रीयान धर्म का मुख्य धर्म पुजारी किरदेर कट्टर स्वाभाव का था, उसे अन्य धर्मों को ईरान में सहन नही किया, और बौद्ध धर्म अनुयायियों और भिक्षुओं का बड़े पैमाने पर उत्पीड़न किया गया.
लाखों लोगों को धर्म के नाम पर मार दिया गया, ईरान से बौद्ध सभ्यता मिटाने के लिए सासानी साम्राज्य ने लाखों स्तूप चैत्य और विहारों को ज़मींदोज़ कर दिया.
ईसाई इस्लाम ज़ोरोस्टर और यहूदी धर्म इन धर्मो ने अन्य धर्मों का उत्पीडन किया और उत्पीड़न झेला भी. लेकिन दुनिया में एक मात्र बौद्ध धर्म है जिसने कभी किसी अन्य धर्मों का उत्पीड़न नही किया, बल्कि केवल उत्पीडन सहा है.
■■■■■
✍Kranti Kumar
नियमाने राहत्या घरा पर्यंत ambulance/fire brigade सेवा पोहचावि इतके रुंद रस्ते असणे गरजेचे आहे. पण, वॉर्ड क्रमांक 120 'क' कोळगाव मध्ये उभ्या राहणाऱ्या चाळी व्यवस्थेने हा पर्याय देशील ठेवलेला नाही! प्रशासनाने याची लवकरच दाखल घ्यावी @KDMCOfficial@MMRDAOfficial@rajupatilmanase
अदानीसाठी मणिपूर घडत आहे☀️
एखादा सत्ताधारी पक्ष आणि देशाचा प्रधानमंत्री सत्तेचा दुरुपयोग करून त्याच्या कारखानदार मित्राला फायदा पोचवण्यासाठी काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मणिपूर.....
काही महत्वाचे मुद्दे आणि त्यांचा सहसंबंध समजून घेऊया...
वंचित बहुजन आघाडीच्या महामोर्चाचा दणदणीत विजय !
२ लाख २२ हजारांहून अधिक अतिक्रमणधारकांना घरं आणि शेती उध्वस्त करण्याच्या नोटिसा शासनाकडून देण्यात आल्या होत्या. कालच्या महामोर्चानंतर या लाखो कुटुंबांचा संसार वाचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोर्चा सुरू असतानाच राज्य सरकारचा निरोप आला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या सोबत विधानभवनात बैठक झाली. यावेळी खालील मुद्यांवर चर्चा झाली व खालील मागण्या सरकारने मान्य केल्या.
१. घरांसाठी केलेलं अतिक्रमण पाडण्यात येणार नाही.
२. अतिक्रमण करून बांधलेल्या घरांचे पट्टे त्यांच्या नावावर करण्यात येतील.
३. अतिक्रमण करून केलेली शेती उध्वस्त केली जाणार नाही, वा येणाऱ्या पिकांचा लिलाव होणार नाही. ज्याने शेती केली त्यालाच ते पीक मिळेल.
४. शेतीचे पट्टे शेती करणाऱ्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया आपल्याकडून सुरू केली जाईल. यासाठी अजून लढावं लागणार आहे.
५. SRA योजने अंतर्गत ज्यांच्या झोपड्या पाडण्यात आल्या व त्या प्रकल्पांचे बांधकाम रखडलेले आहे अशी लोकं बेघर असल्यासारखी आहेत. अशी सर्व प्रकल्प MHADA, MMRDA, CIDCO अशा सरकारी संस्थांकडे वर्ग करण्यात येतील.
६. SRA अंतर्गत बिल्डरकडून घराचे भाडे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. २ - ३ वर्ष काही बिल्डरांनी झोपडीधारकांना भाडे दिलेले नाही. त्यामुळे त्यांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे. अशी प्रकल्प ज्या सरकारी संस्थेकडे जातील त्या संस्थेने हे भाडे थकबाकी सकट झोपडीधारकांना देण्याचे ठरले.
७. BDD चाळींच्या संदर्भात चर्चा पूर्णत्वास पोहोचली नाही. परंतु पुढच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा मांडला जाईल.
तुफान पावसात उसळलेल्या तुफान गर्दीचा हा महामोर्चा यशस्वी झाल्याचे जाहीर केले. मागण्या मान्य केल्याबद्दल शासनाचे व सहकार्य केल्याबद्दल सर्व नागरिकांचे, मुंबई पोलीस व पोलीस आयुक्त यांचे आभार.
भोंगळी झाली ही सत्ता,
भोंगळी झाली ही व्यवस्था,
जसा-जसा तिचा एक-एक कपडा उतरला,
नालायक आणि नीच झाली सत्ता,
जसा-जसा तिचा एक एक पाऊल पडत गेला,
सत्तेने देशाच्या अस्मितेची होळी केली,
जशी जशी ति किंचाळत गेली ।।
- गणेश खनपट
#ManipurViolence#manipurwomen#मणिपुर#shameful
माणिपूरची घटना कदाचित आपण सर्वांच्या कानी आली असावी किंवा कोणी ती घटना पहिली असावी. पुरुष म्हणून ती व्हिडिओ बघताना माझ्या अंगावर शहारे आले, माझा जीव कासावीस झाला, तर स्त्री म्हणून त्यांनी काय सोसल असेल, भोगलं असेल हे कल्पनेच्या पलीकडे आहे.