“अब्जोंची उलाढाल करणारी #Dmart कंपनी… पण कामावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय देताना मात्र चिरकुट मानसिकता!”
कामावर असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होतो… तरीसुद्धा त्या कुटुंबाला न्याय देण्याऐवजी प्रकरण चिरकुट पद्धतीने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे.
मृत कामगाराच्या पश्चात फक्त त्याची आई, पत्नी आणि एक छोटी मुलगी आहे. त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कंपनीने पुढे येऊन जबाबदारी घेणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने आज आम्हाला स्वतः जाऊन एवढ्या मोठ्या कंपनीला प्रश्न विचारावे लागले की कामगारांप्रती त्यांची नेमकी सामाजिक आणि नैतिक जबाबदारी काय आहे?
कामगार हा फक्त मशीन नसतो… त्याच्यामागे एक संपूर्ण कुटुंब असतं, त्यांच्या भावना असतात, त्यांचं भविष्य असतं.
मानवतेच्या नात्याने आणि सामाजिक जबाबदारी म्हणून त्या कुटुंबाला योग्य ती भरपाई आणि न्याय मिळालाच पाहिजे.
#राजसाहेबांचाभानुशाली
#JusticeForWorker #कामगारन्याय #DMart #मानवता #WorkersRights
@RajThackeray@amitrthackeray@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde@mnsadhikrut@mnsreport9@mnsRepost@MNSNewsLiv
#PoojaKhedkar is not the first name in candidates submitting false certificates for #UPSC exams. With names like Asif K. Yousuf and 2016 topper Gopalkrishna are amongst others who have falsified documents. So is this just the tip of an iceberg? #UPSC
#PoojaKhedkar is not the first name in candidates submitting false certificates for #UPSC exams. With names like Asif K. Yousuf and 2016 topper Gopalkrishna are amongst others who have falsified documents. So is this just the tip of an iceberg? #UPSC
महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक आंध्रप्रदेश बंगाल तेलंगणा गोवा सर्व राज्ये व त्यांची भाषा संस्कृती हिंदीत्वाच्या विळाख्यात येत आहेत.
हिंदीसाठी दिल्लीने पाश आवळले असून जातीपातीच्या आडून राज्ये खिळखिळी केली असून मराठी भाषेच्या प्रांतात अमराठी लोकांना बळ दिले जातेय
#स्वायत्त_महाराष्ट्र