@RajThackeray@Dev_Fadnavis 😂😂 महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख बनवण्यापेक्सा काम तरी दुसरं केलं काय आहे ह्या भाजपा ने?? ... आणि आता हार दिसत आहे म्हणून राज ठाकरे यांना ��मोर करून त्यांच्याकडून च करून घेत आहात .. वाह रे वाह... बिल्ली दूध piti hai aankhein band krke usko lagta h ki muze koi nah dekh raha😂
@miarjunkhotkar@CMOMaharashtra@mieknathshinde चांगले वाटणारे लोक गद्दार होत आहेत...
अर्जुन खोतकर साहेब यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती ..
अर्जुन खोतकर इतके साफ आहेत तर मग का गेले शिंदे गटाकडे...
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
Dr. Sindhutai Sapkal will be remembered for her noble service to society. Due to her efforts, many children could lead a better quality of life. She also did a lot of work among marginalised communities. Pained by her demise. Condolences to her family and admirers. Om Shanti.
@Godfath52464383 आपल्याला राजकारण, लोकशाही, संसदीय व्यवस्था, वगैरे म्हणजे काय हे माहीतच नाही.
अजूनही आपल्यातली गुला���ी प्रवृत्ती गेलेली नाही.
सरकार आपल्यासाठी अजून ही मायबापच आहे असेच बहुतेक भक्त समजतात.
त्यामुळं आपला लीडर म्हणजे आपला देव ही मानसिकता तयार झाली आहे.
दुर्दैव भारताचं.