काही मुलांनी डबल फॉर्म भरल्यामुळे सिंगल फॉर्म भरणाऱ्या मुलाची नुकसान झाले आहे मुंबई कट ऑफ 1:२० प्रमाणे लावा त्यामुळे सिंगल फॉर्म भरणाऱ्या मुलाला चान्स मिळेल@cmekanthashinde @Devendra fadnavis @Vitthal kangane

मा. गृहमंञी
मी सचिन पिंपळे मुंबई पोलीस मैदानी चाचणी मध्ये 32 गुण घेतले असून माझ्या S. C कास्ट चा cut off 34 लागलाअसून या
माझ्या सारख्या हजारो उमेदवाराचे नुकसान झाले आहे. 1:10 प्रमाणे बदलून तो 1:15 करावा जेणे करून प्रमाणिक उमेदवार लेखी पासून वंचित राहणार नाही
ही नम्र विनंती 🙏🏻