गद्दारीच्या दुनियेत एकनिष्ठतेच उदाहरण म्हणजे संजय राऊत साहेब 🔥💪
जेल भोगल पण आपल्या पक्षासाठी लढा देत राहिले आणि देत आहेत, आपल्या आक्रमक शैलीतून सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे एकमेव नेते 😎
@rautsanjay61 जी 👑💪
रात्री ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला सर्व काही विकले आहे…
फळ-भाज्यांपासून ते अगदी अंतर्वस्त्रांपर्यंत सर्व काही!
सकाळी उठल्यावर हे जाणून घेणे किती क्लेशदायक आहे की, ब्रिटिशांची २०० वर्षे गुलामी सोसल्यानंतर आज आपण पुन्हा एकदा गुलाम झालो आहोत…
चोरी, लाचखोरी, दलाली, लूट आणि बलात्कार यांमुळे भारतीय समाज इतका अध:पतित झाला आहे की, जनतेच्या मुखातून साधी प्रतिक्रियाही उमटत नाहीये…
काल संध्याकाळी एका अमेरिकन चॅनेलवरील चर्चेत मी सुरुवातीलाच हे म्हटले की, ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींकडून बळजबरीने स्वतःच्या अटींवर स्वाक्षरी करून घेतली आहे…
इस्रायलला जाऊन अमेरिकेसाठी मोदींनी केलेल्या लाचारीमुळे ट्रम्प यांनी भारताच्या गळ्यात गुलामीचा हा पट्टा अडकवला आहे.
भारत विकला गेला आहे, हे सत्य मोदींची चाटूकार सत्ता सांगू शकत नाहीये…
आता भारतातील शेतकरी आत्महत्या करतील. भारतातील कारखाने उत्पादन नव्हे, तर अमेरिकन मालाचे केवळ 'रिपॅकेजिंग' करतील…
भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योग कर्जाच्या विळख्यात अडकून भिकेला लागतील…
भारतातील बेरोजगार तरुण परदेशात जाऊन हमाली करतील, किंबहुना करतच आहेत. अशिक्षित तरुण मोदींसाठी दंगली घडवण्याचे आणि बलात्कारासारखे गुन्हे करण्याचे काम करतील…
भारताचा अर्थसंकल्प आता वॉशिंग्टनमध्ये तयार होईल, जो आतापर्यंत वर्ल्ड बँक बनवत होती…
भारतीय संसदेत 'चीन' या शब्दापाठोपाठ आता 'ट्रम्प' आणि 'अमेरिका' हे शब्द उच्चारण्यावरही बंदी येईल, कारण आपले खासदार ट्रम्प यांचे गुलाम आहेत…
शक्य आहे की, भविष्यात भारताच्या तिरंग्यात ५१ तारे देखील जोडले जातील…
हिंदूंनो, गुलामी मुबारक असो!
पत्रकार - सौमित्र रॉय..... ✍️✍️✍️
जय हिंद!
ज्यांच्यामुळे मी घडलो
असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना!
असा पुरुष सिंह होणे नाही!
मराठी माणसाने एकजुटीने राहावे
आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली!
साहेब,
जय महाराष्ट्र!
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर! 🔥
भले-भले लोकं भाजपच्या, ED/CBI/IT च्या जाचाला घाबरून सरेंडर झालेत..तिकडे एक माणूस प्रसंगी जेल मध्ये जातो आणि परत बाहेर येऊन सुद्धा रोज भाजपच्या शेपटी वर पाय ठेवून डिवचण्याचं धाडस करतो ही काही साधी बाब नाही. ह्यासाठी लागतो प्रचंड आत्मविश्वास, निष्ठा आणि सच्चेपणा!
आमच्या सारख्या महाराष्ट्रासाठी लढू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी संजय राऊत एक प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नव्हता ना झुकणार आणि संजय राऊत त्याचं लढवैय्या महाराष्ट्रचं प्रतिक आहेत. साहेब लवकर बरे व्हा, ह्याचं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
- सिद्धेश प्रकाश राणे
जिल्हाध्यक्ष | मिरा-भाईंदर युवक काँग्रेस