व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालयाने आयटीआय इंस्ट्रक्टर पदासाठी वर्षभरापूर्वी जाहिरात प्रसिद्ध करून परीक्षा घेतली. त्याची पूर्व परीक्षा २८ व २९ सप्टेंबर २०२२ रोजी झाली. मुख्य परीक्षा ५ ते १३ जूनदरम्यान झाली. या जाहिरातीवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने २४ ऑगस्ट २०२३ रोजी निकाल दिला. त्यामध्ये २१ दिवसांची स्थगिती दिली होती. आता २१ दिवस पूर्ण झाले तरीही #DVET कडून कुठलेही पाऊल उचलले जात नाहीत.
परीक्षा देणाऱ्या सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. संचालनालयाने लवकरात लवकर अंतिम यादी प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया पूर्ण करावी व नोकरीची आस लावून बसलेल्या विद्यार्थांना न्याय द्यावा.
#Declare_Provisional_Merit_List
#declareresult_iticraftinstructor_1457
@MPLodha@DalviDvet@DvetMaha@Mpsc_Andolan@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
माननीय @MPLodha आपल्या प्रति सादर निवेदन, आनी @mieknathshinde@Dev_Fadnavis यांनासादर विनंती,माझ्या सारख्यागरीबशेतकऱ्याच मुलांचीअवस्था फारच बिकटअसूनत्या DVETविभागाने फीस नावाने प्रचंड पैसाआमच्या कडून उकळून घेत आहेतरी आपणासविनंतीआहे कि फी मधे तात्काळकपात करूनआम्हाला न्याय द्यावा🙏
हिंदुस्थानाला पारतंत्र्यातुन मुक्त करण्यासाठी आपले प्राण पणाला लावून संघर्ष करणाऱ्या,देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या संघर्षवीरांना विनम्र अभिवादन...🙏
सर्व डॉक्टर,नर्स,कर्मचारी,सैनिक, शेतकरी,तसेच सर्व भारतीय यांना ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा...❣🇮🇳