महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-२०२६ ही ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. जर या परीक्षेपूर्वी ४८४ जागांना मान्यता मिळून त्यांचा जाहिरातीत समावेश झाला नाही, तर हा सलग तिसऱ्या वर्षाचा खंड (Gap) असेल. शेवटची जाहिरात २०२४ मध्ये आली होती. यामुळे शेतकरी कुटूंबातील अनेक गरीब व होत���रू विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपून त्यांचे आयुष्यभराचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
त्यामुळे कृषि विभागाच्या ४८४ पदांच्या मागणीपत्राला वित्त विभागाने तातडीने मान्यता द्यावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#कृषीसेवा२०२६
सरकारने विद्यार्थी संयमाचा अंत पाहू नये.
२ वर्षापासून कृषीअधिकारी पदाच्या जागा पाठवण्यात आलेल्या नाहीत.४८४ जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात तसेच प्रक्रिया वेगवान करावी..एक जाहिरात तीन वर्षे खाऊ नये ही विनंती🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@bharanemamaNCP#agri484
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP#krushiseva2026
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेव�� २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@bharanemamaNCP
कृषिसेवा मुख्य २०२४ होऊन ७ महिने होऊन राज्यसेवा ई. निकाल सुद्धा लावून झालेत मग कृषिसेवेलाच दुजाभाव का?
मुलांच्या वेळ नि भविष्याची जबाबदार संस्था व शासनाला काहीच किंमत नाहीय?
हीच का गतिमानता?
वर्षानुवर्षे निकाल रखडवले जातात..न्याय द्��ा🙏
@mpsc_office
@AbhiPawarBJP
#AgriMPSC
कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
पूर्व परीक्षा निकाल 1 डिसेंबर 2024
मुख्य परीक्षा 18 मे 2025
7 महिने होत आलेत अजूनही निकाल जाहीर का होत नाही?
मा. आयोगाने लवकरात लवकर निकाल जहीर करावा
@mpsc_office@AbhiPawarBJP@CMOMaharashtra
शेतकऱ्यांचे दोन हंगाम पूर्ण झाले, तरी MPSC ला अजून एका परीक्षेचे 'पीक' (निकाल) लावता येत नाहीये! 🌾🐠विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. आम्ही विद्यार्थी आहोत, एखादी 'पंचवार्षिक योजना' नाही. कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल त्वरित लावा! @mpsc_office
#AgriMPSC#MPSCResult
@Albrochier@narendramodi@Keir_Starmer India literally makes your medicines. And that at 100x lower rates.
Also, Cant pull the stats but alot of Immigrant Europe Docs are Indians actually.
Now what is this @DeccanHerald ?
Do you even know how many soldiers & civilians have sacrificed their lives to make sure Kashmir remains integral part of India?
Shameful 👎
Jai Hind 🇮🇳
@uddhavthackeray मा. मुख्यमंत्री साहेब माझ्यामते संचारबंदी ही आवश्यक तर आहे पण नागरिक खरच पालन करत आहे की नाही व आरोग्य सेवा संबंधित विकासाबाबत जिल्हास्तरावर लक्ष दयावे. कारण वाढत्या कोरोनामुळे दवाखान्यात बेड कमी उपलब्ध आहे अाणि रोजच्या मरण पावण्यारया व्यक्तींची टक्केवारी सुध्दा वाढत आहे.