समाजातील अपंग बांधवांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे,आपले कर्तव्य आहे.दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हे दिव्यांग बांधव यशाची अनेकानेक शिखरे पार करत आहेत. चला, त्यांना साथ देऊ,एक समतोल समाज घडवू
गजाननराव गिरे गोरेगावकर
हिंगोली जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना
@Core_punekar मी भारतीय जनता पक्षाचा शक्ती केंद्र प्रमुख आहे, परंतु केवळ मुस्लिम आहे म्हणुन मी कोणाचा व्देष करीत नाही आणि जो भारताशी गद्दरीची भाषा करतो त्याचा कट्टर विरोधक आहे
@Core_punekar@MrMilindBharat तु ज्या ख्रिश्चन ललनेला हिंन्दु म्हणतोय, तीला ईरफान पठाण ने तंगड्या उघडं करून यायच निमंत्रण दिले होते का?
ईरफान पठाण केवळ मुस्लिम आहे म्हणुन त्याच्या बद्दल अपशब्द वापरणे योग्य नाही, तो एक ईमानदार भारतीय खेळाडु आहे, आणि माझ कमेंट वाचुन मला वेडंवाकडं बोलण्या आगोदर सांगतो
@DGPMaharashtra गोरेगाव ता.सेनगाव जि.हिंगोली येथुन भर दिवसा मोटारसायकल चोरी, एकाच महिन्यात गोरेगाव येथुन तिन मोटारसायकल चोरी,शेतकर्यांच्या विहिरीतील अनेक मोटारी चोरी गेल्यात ,पोलीसांचा धाक 0%, कागदी घोडे नाचवण्यात गोरेगाव पोलिस पटाईत आहेत, वरीष्ठ लक्ष देतील का ???
@HingoliSp गोरेगाव ता.सेनगाव जि.हिंगोली येथुन भर दिवसा मोटारसायकल चोरी, एकाच महिन्यात गोरेगाव येथुन तिन मोटारसायकल चोरी,शेतकर्यांच्या विहिरीतील अनेक मोटारी चोरी गेल्यात ,पोलीसांचा धाक 0%, कागदी घोडे नाचवण्यात गोरेगाव पोलिस पटाईत आहेत, वरीष्ठ लक्ष देतील का ???
गोरेगाव ता.सेनगाव जि.हिंगोली येथुन भर दिवसा मोटारसायकल चोरी, एकाच महिन्यात गोरेगाव येथुन तिन मोटारसायकल चोरी,शेतकर्यांच्या विहिरीतील अनेक मोटारी चोरी गेल्यात ,पोलीसांचा धाक 0%, कागदी घोडे नाचवण्यात गोरेगाव पोलिस पटाईत आहेत, वरीष्ठ लक्ष देतील का ???
गोरेगाव ता.सेनगाव जि.हिंगोली येथुन भर दिवसा मोटारसायकल चोरी, एकाच महिन्यात गोरेगाव येथुन तिन मोटारसायकल चोरी,शेतकर्यांच्या विहिरीतील अनेक मोटारी चोरी गेल्यात ,पोलीसांचा धाक 0%, कागदी घोडे नाचवण्यात गोरेगाव पोलिस पटाईत आहेत, वरीष्ठ लक्ष देतील का ???
@mataonline@AjitPawarSpeaks@MumbaiNCP@NCPspeaks महाराष्ट्रातील एक इंच शेती कोरडवाहु राहीली नाही, हे ही नसे थोडके, आता परत सत्ता देऊन शेजारी राज्य सुजलाम सुफलाम करायचे का ????
तोंड चोपडे पणाची पण एक हद्द असते लंके साहेब