@Dev_Fadnavis@News18lokmat मेहनत न करता पैसा मिळाल्याने कोणी अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहात येत नसत. त्यासाठी त्याला स्वतःलाच कमवावे लागतात. बहिणींना त्या स्वत कमवतील अस सक्षम करायच असते. असे पैसे देऊन तुम्ही त्यांना अजुन कमजोर करत आहात.
@abpmajhatv मग तुमच्या Father in law ने उगाच सेटिंग लावली होती वाटत. बडी बडी बाता आणि नेत्यांची चाटा. कायदा सुव्यवस्था राखन सोडुन बाकी सगळ मस्त जमत आपल्याला.
@Dabbu_1010 पिक्चर येणार ही चांगली गोष्ट आहे, मनोरंजनाचा नवीन प्रयोग झाला पाहीजे. आणि सोबत प्रमाणिक पणे कोनालाही ब्लैकमेल न करता 3-4 आमदार, खासदार पण निवडुन आणावेत.