मी गणेश मुळे. पत्रकार आणि 'पिंजरा आणि बाईच्या कथा' या पुस्तकाचा लेखक.
Founder - The Karbhari (https://t.co/Z5IJnCFjpT)
इथे मी पत्रकारिता, साहित्य आणि पुण्याच्या नागरी प्रश्नांवर लिहितो.
माझं पुस्तक: https://t.co/q7yz2M1lkH
एका बाजूला आपण Global City, Smart City म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला लहान मुलांना चालायला साधा फुटपाथ नाही. हीच का पुण्याची पायाभूत सुविधा? फोटो पाहून खरच वाईट वाटलं. #PMC
हे आपलं 'पूर्वेचं ऑक्सफर्ड'!
विमाननगरमध्ये कैलास चौक ते दत्त मंदिर - पदपथ नाही म्हणून नर्सरीच्या चिमुकल्यांना दोरी धरून रस्त्यातून चालावं लागतंय.
@PMCPune हे कितपत योग्य आहे? मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
नगरसेवक @suhasvtingre यांनी मुद्दा उचललाय, प्रशासनाने लक्ष द्यावं.
पुण्यासाठी मोठी बातमी
GCC मुळे पुण्यात 1 लाख जणांना रोजगार मिळतोय, आता विस्तार होणार. CM @Dev_Fadnavis यांनी 25+ कंपन्यांच्या CEO शी थेट संवाद साधला.
आयुक्त @navalmh आणि @GaneshBidkarBJP यांचा चांगला पुढाकार. पुणे is truly becoming a Global Hub! 📷
#Pune#GCC#TheKarbhari
Pune Fire Brigade Action on PG | नियम पाळा, नाहीतर जेलमध्ये जा! | पुण्यात अवैध PG, हॉस्टेल्स आणि क्लासेसच्या मालकांवर गुन्हे दाखल होणार! https://t.co/pDlYtJ9sR3
पंतप्रधान मोदी यांच्या संवैधानिक पदावरील 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सरकारने जाहीर केलेले ‘सेवा संकल्प अभियान’ आता पुणे महापालिकेतही राबवले जाणार आहे.
याचा खर्च महापालिकेला स्वनिधीतून करावा लागणार असून शासनाकडून वेगळा निधी मिळणार नाही.
PMC Standing Committee | “प्रस्ताव मागे घ्या!” स्थायी समिती अध्यक्षांची सूचना, प्रशासनाचा ठाम नकार | कर निर्लेखन अधिकारांचा विषय महिनाभर पुढे https://t.co/zLCz6bBCIX
IF YOU DIED TOMORROW, YOUR FAMILY WOULDN'T BE ABLE TO ACCESS A SINGLE THING YOU OWN DIGITALLY.
BANK ACCOUNTS. PASSWORDS. CLOUD STORAGE. ALL OF IT PERMANENTLY LOCKED AWAY.
HERE'S HOW TO FIX IT IN 30 MINUTES:
The bed might be warm,
The sleep might be sweet,
The dream might have been entertaining,
But your higher purpose is calling.
Get up,
Get out,
Go pursue your purpose.
None will do it for you.
It is you vs yourself.
Pune Municipal Corporation (PMC) – पुणे महापालिकेत Below टेंडर, Above भ्रष्टाचार! | कामाचा दर्जा सुधारेल, पण… राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचे काय..! https://t.co/LZYoiDdaUZ
PMC Law Committee | सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नती साठी विधी संवर्गातील अधिकाऱ्याला देखील संधी? : अभिप्राय न घेता विधी समितीने प्रस्ताव मान्य केल्याने आश्चर्य व्यक्त https://t.co/qmoGFXBzae
The Karbhari News Impact | ४५ वर्ष पूर्ण होऊन गेलेल्या अभियंत्यांना सेवा प्रवेश नियमानुसार पदोन्नती देण्याच्या तयारीत प्रशासन! https://t.co/F6ME4V2Yqb
@navalMH@prajytnair