मा.
@Dev_Fadnavis
साहेब शासनाच्या योजना महाराष्ट्रातील घरा-घरापर्यंत पोहचविण्याचे काम #संगणकपरिचालक हे रात्रंदिवस करत आहे,आज त्याच संगणक परिचालकांना आपण उपाशी ठेवत आहे,हाच का आपला न्याय?आम्हाला आय टि महामंडळातुन नियुक्ती देऊन किमान १५००० रु
मानधन द्यावे हिच विनंती.
@ABPNews
सहा सहा महिने पगार होत नसेल तर आमंचे घर फक्त 6000 रु मध्ये सहा सहा महिने कशे चालणार साहेब
मुख्यमंत्री साहेबाना एकच विनंती आहे कि तुम्ही दिलेला शब्द पाळा व सर्व संगणक परिचालकाना IT महामंडळात सामाविष्ट करुण किमान 15000 रु वेतन द्यावे हि विनंती
एक संगणक ���रिचालक
साहेब आपण राज्य चालवताय,सामान्य व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे समाधान आम्हाला पण बरे वाटले,
पण आज 34 वा दिवस आहे तरीपण
#फक्त_आश्वासन
लवकर मिटींग घेऊन आम्हाला आयटी महामंडळात सामावून घ्या आम्ही तुमचे स्वागत करू.
नाहीतर............
#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7@TV9Marathi
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
https://t.co/xcR13KUx88
CM @Dev_Fadnavis paid floral tributes at Hutatma Smarak in Mumbai on occasion of Hutatma Smruti Din this morning.
महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनी आज सकाळी हुतात्मा स्मारक, मुंबई येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारतर्फे हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.