तीन वर्षांपासून टॅक्सी ड्राईव्हर म्हणून गडचिरोली जिल्ह्यात हजारो प्रवाशांना गाव खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी ने आण करणारी किरण कुर्मावार ही तरुणी आज त्या कामातून ब्रेक घेत नव्या प्रवासाला सुरुवात करतेय. किरणने काही वेळापुर्वीच आपल्या स्वप्नाच्या दिशेनं उंच भरारी घेतलीय आणि ती सातासमुद्रापार असणाऱ्या लंडन शहराच्या दिशेनं रवाना झालीय. उद्यापासून तिचं युनिव्हर्सिटी आँफ लिड्स येथे इंटरनॅशनल मार्केटिंग अँन्ड मॅनेजमेंट या विषयाचं पहिलं सत्र सुरु होतंय. किरण पुढील दोन वर्ष लंडनमध्ये राहून आपलं पद्व्युत्तर पदवीचं शिक्षण पुर्ण करेल. रेगुंठा या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत छोट्या खेड्यात टँक्सी ड्राईव्हर म्हणून किरण मागील ३ वर्षांपासून काम करत होती. वडिलांचा तीन वर्षांपूर्वी अपघात झाला आणि त्यानंतर तिने मित्राच्या मदतीने दारासमोर उभी असलेली टॅक्सी शिकून व्यवसायाला सुरुवात केली. एकिकडे व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंब सांभाळात असताना दुसरीकडे तिनं हैदराबादच्या उस्मानीया विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पुर्ण केलं. दरम्यानच्या काळात तीची अमेरिकेत पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विशाल ठाकरे दादाशी ओळख झाली. दादाच्या मदतीने किरणने पदव्युत्तर पदवीचं शिक्षण परदेशी विद्यापीठातून घेण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज तिचं हे स्वप्न पुर्ण होत असल्याचं पाहिला मिळत आहे. यानिमित्ताने आपण देखील तिच्या या प्रवासाचे साक्षीदार होऊ शकलो ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. किरणचं हे स्वप्न केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सचिन अहिर आणि समता सेंटरचे प्रवीण निकम आणि वैशाली जाधव यांच्यामुळे पुर्ण होत आहे. सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन सभागृहात किरणचा विषय मांडला आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेऊन किरण साठी शिष्यवृत्ती मंजूर केली. हे करत असताना पत्रकार राजेंद्र कोचरेकर यांनी स्वतःहून घेतलेला पुढाकार आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांशी संपर्कात राहून शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी केलेली मदत केव्हाही विसरता येणार नाही. किरणचं गाव नक्षली चळवळीचं केंद्रबिंदू असलेल्या भागापासून खूप जवळ आहे. अशा ठिकाणी दररोज ८० किलोमीटर प्रवासी वाहतूक करणं नक्कीच सोप्प नाही. सुरुवातीच्या काळात नागरिकांच्या त्रासाला तिला सामोरं जावं लागलं परंतु तशाही परिस्थिती गाडी चालवणं आणि शिक्षण सुरु ठेवणं या दोन्ही गोष्टी किरणने साध्य केल्या आणि त्याचच फळ आज तिला मिळत आहे. किरणची बातमी कव्हर करण्यासाठी मला गडचिरोलीला जाण्यासाठी परवानगी देणारे माझे ब्युरोचिफ गणेश सर, मुख्यसंपादक राजीव सर आणि संपादक सरिता मॅम आपणा सर्वांचे खूप आभार. किरणच्या निमित्ताने काही दिवसांपुर्वी वाचनात आलेल्या ओळी आठवतात....शिक्षणामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर समाजतही सुधार होतो. शिक्षणाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत नंतर समाजात आणि शेवटी देशात पसरते. शिक्षणाच्या महत्त्वाचं भान असणारी व्यक्ती भेटेल त्याला शिक्षित करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करत असते.
मुख्यमंत्र्याचे एक पद पुरेसे आहे राज्याला. दोन-दोन उपमुख्यमंत्री पदे गाड्याला बांधलेल्या लोंढण्यासारखे आहेत. तुम्हाला त्या पदावर बसायची हौस आहे म्हणून दोन उपमुख्यमंत्र्याना पगार, सुरक्षा आणि इतरचा खर्च जनतेच्या पैशातून का? फडणवीस अणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावरून तत्काळ राजीनामा द्यावा. @AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@miek
जालना येथील आंदोलनात सहभागी झालेल्या या भगिनीची ही अवस्था पाहून अस्वस्थ झालो आहे.
महिलांना हात लावण्याची हिंमत झालीच कशी? कोणत्याही माणसाला इतकं कोणी जनावरासारखे झोडपून काढतं का?
या भगिनीची काय चूक होती? ती तर हक्काचं न्याय मागण्यासाठी आंदोलनात सहभागी होती ना?
हा लाठीचार्ज नाही तर आंदोलनकर्त्यांवर शासन प्रणित हल्लाच आहे. राज्यातील महिला भगिनीवर हात उचलणाऱ्या सरकारचा आणि पोलिसांचा धिक्कार असो....
या घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा.
#maratha #jalna #maharashtra
हर एक व्यक्ति को ईश्वर ने अलग बनाया है और सब में अनोखी प्रतिभाएं होती हैं। दूसरों से प्रेरणा लेना अच्छी बात है लेकिन अपनी रुचियों, अपनी क्षमताओं को समझकर, अपने लिए सही दिशा का चुनाव करना चाहिए।
राज्यात #आपले_सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत सुमारे 27000 #संगणक_परिचालक कार्यरत असून ग्रामीण भागातील जनतेला अनेक सुविधा ते पुरवत आहेत. परंतु संगणक परिचालकांना 6 हजार 930 एवढे तुटपुंजे वेतन दिले जात असून हे वेतन देखील त्यांना वेळेवर मिळत नाही. त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, मानधन वेळेवर मिळावे तसेच 2018 सालच्या यावलकर समितीच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालकांच्या पदाची कायमस्वरूपी निर्मिती करावी व कर्मचारी दर्जा द्यावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. याबाबत आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांची भेट घेऊन या संगणक परिचालकांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना न्याय द्यावा, अशी विनंती केली.
@girishdmahajan
Chandrayaan-3 Mission:
On August 27, 2023, the Rover came across a 4-meter diameter crater positioned 3 meters ahead of its location.
The Rover was commanded to retrace the path.
It's now safely heading on a new path.
#Chandrayaan_3#Ch3
राज्यातील पहिले कॅन्सर तपासणी वाहन १५ जून पासून माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे.
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात कॅन्सरमुळे अनेकांचा मृत्यू होऊन त्यांचे संसार उघड्यावर पडल्याचे चित्र नेहमी समोर येते .
ही समस्या दूर करण्याच्या अनुषंगाने काही तरी उपाययोजना करावी यासाठी अनेक वर्षांपासून माझी धडपड सुरू होती. या प्रयत्नांना आता यश आले असून १५ जून पासून राज्यातील पहिले कॅन्सर तपासणी करणारे वाहन चंद्रपूर जिल्हा वासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे.
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान बसवलेली सुमारे अडीच कोटींची ही अत्याधुनिक गाडी 15 जून रोजी सर्वप्रथम ब्रह्मपुरीत दाखल होणार आहे. कॅन्सरचे निदान करण्यासाठी नामांकित अमेरिकन संस्थेशी सुद्धा करार करण्यात आलेला आहे. त्यांची तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांवर उपचार करून त्यांना कॅन्सर मुक्त करण्यासाठी उपचार करणार.
Nikhil Sepay belonged to Kagaznagar (TS) was spot dead after a truck carrying ballast rammed him on Etapalli road near Maddigudam. Members of @TigerGroupIndia taken the body to SDH Aheri for postmortem.
It's the 3rd accident in last 2 months. Bad roads are leading to accidents.
नम्र आवाहन!
"दोन दिवस विश्रांतीचे, स्त्रीच्या सन्मानाचे" मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांना दोन दिवसाची हक्काची पगारी सुट्टी मिळावी यासाठी सुरू असलेल्या या अभियानात सहभागी व्हा
@PriyaDhole@Manasi_Deshp
What the hell is going on in your district? Day by day, people are becoming victims of the company, yet the administration, local politicians, and journalists are silent. Are these people negotiating with the company or what?Can a common man die?
#stopsurjagadminig#trivenigoback
इस 3 जनवरी को शिक्षा माता सावित्री बाई फुले की 192 वीं जयंती मनाई जाएगी। पुणे के भिड़े वाड़ा में उनके बनाए इस स्कूल की हालत देखी नहीं गई। https://t.co/6EyJNejOYZ