@vasulibhai0510@mieknathshinde कर्मचारी आहेत का पुरेशे??आरोग्य मंत्री @iprakashabitkar यांनी आरोग्य भरती घोषणा करून कित्येक महिने होऊन गेले अजून जाहिरात नाही,त्यासाठी काही प्रयत्न्य करा साहेब.. आरोग्य यंत्रणाच सक्षम नाही तर कसा होईल महाराष्ट्र निरोगी.

@iprakashabitkar कुठे आहे जाहिरात? कुठे आहे 5000 हजार कर्मचारी भरती?कुठे गेले 45 दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन? कुठे आहे बिंदुनियमालवली? कुठे आहे प्रशासकीय प्रक्रिया? 3 वर्षापासून विद्यार्थ्या प्रतिक्षेत आहे.कळकळीची विनंती.@CMOMaharashtra@mieknathshinde@EA_OfficialMH

@iprakashabitkar आरोग्य भरती जाहिरात प्रसिद्ध होण्यास दिरंगाई विद्यार्थ्यांमध्ये सरकारप्रती उदासीन भावना वाढवत आहे. 3 वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारी भरती बाबत तत्परता का नाही? विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावण्याचे काम करू नये ही विनंती, त्वरित जाहिरात प्रसिद्ध करावी.

@abitkar_prakash मा.आरोग्यमंत्री 3 वर्षातून एकदा येणारी आरोग्यभरती,8 दिवसात प्रकिया सुरु करून, 45 दिवसात पूर्ण करू असे आपले सभागृहातील आश्वासन, चौपट कालावधी होऊन जाहिरात नाही.हा विलंब असह्य होत असून,विद्यार्थ्यांचे मनोबल खच्ची होऊन नैराश्य तसेच संताप भावना वाढत आहे कृपया त्वरित कृती व्हावी.
@Nikhil_A_Patil दादा तेवढी आरोग्य भरती रखडलेली आहे ती कशी येईल या साठी प्रयत्न्य करा,45 दिवसात भरती प्रक्रिया पूर्ण करतो असे आश्वासन आरोग्य मंत्रांनी सभागृहात दिले होते, चौपट कालावधी होऊन गेला तरी तरी जाहिरात आली नाही.विद्यार्थ्या खूप मानसिक तणावात आहे,प्रचंड संतापाची लाट पसरत आहे कृपया मदत करा.
@abitkar_prakash बिंदूनिमावली पूर्ण होऊन जाहिरात प्रसिद्ध करण्यात होणारी दिरंगाई, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे.आरोग्य प्रशासन विद्यार्थ्यांचे खच्चीकरण का करत आहे,येत्या 2,3 दिवसात जाहिरात प्रसिद्ध करावी.@CMOMaharashtra@mieknathshinde#आरोग्यभरतीजाहिरात
ही आहे विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद आणि #विद्यार्थी_एकजुटीचा_Impact!
२६ तारखेपासून आंदोलन करण्याची काल सकाळी विद्यार्थ्यांनी घोषणा करताच सरकारने काल संध्याकाळी ६५ हजार पदभरतीच्या हालचाली सुरू केल्या. परंतु केवळ कागदोपत्री घोडे हलवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात पदभरतीची जाहिरात काढून कृती हवी आहे.
भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, ७० हजार पदांच्या मेगाभरतीला सुरुवात आणि १०० रुपयांत वर्षभर परीक्षा या मागण्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन अभूतपूर्व असेल....ही एकजूट अशीच राहू द्या. विद्यार्थ्यांची हीच एकजूट सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडेल.
#MPSC #विद्यार्थी_एकजूट #पदभरती #विद्यार्थी_आंदोलन