भ्रष्टाचाराचा भस्मासूराने शिक्षकांच्या परीक्षेलाही सोडलं नाही. Tait2025 च्या परीक्षेत 199 प्रश्न सोडवून Zero मार्क्स कसे❓यावर परीक्षा परिषदेने उत्तर देणं टाळलं असलं तरी शिक्षणमंत्री @dadajibhuse यांनी तात्काळ चौकशी करुण्याचे आदेश द्यावेत. @Dev_Fadnavis@MahaDGIPR@Mpsc_Andolan
खुप खुप आभार साहेब तुम्ही शिक्षक सेवकांच्या व्यथा शासनाच्या दरबारी मांडल्या
अन्याय कारक शिक्षण सेवक पद हे रद्द झालाच पाहिजे राष्ट्र घडवणारा शिक्षक आज खुप बेजार आहे त्याला कोणतीच संरक्षण रजा नाहीत या काळात...
आपले आभार साहेब 🙏🙏
#शिक्षण_सेवक_पद_रद्द_करा
बेरोजगारीत पहिला नंबर शिक्षकाचा😔 जो पिढी घडवतो त्याचं शिकताना वय वाढतं, फुकट काम करावं लागतं सोबत छळ कारण 2010 पासून सरकारने शिक्षक भरतीचा बाजार मांडला आणि त्याआधी 2000 मध्ये शिक्षणसेवक योजना आणून खुटा ठोकला. वर्षानुवर्षे बिनपगारी काम व छळ मग आत्महत्याच करील ना तो😭 @dadajibhuse