तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांना न्याय व हक्क मिळावा यासंदर्भात सभागृहात आज औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
#mumbai#Maharashtra#MonsoonSession2023
@DrSureshKhade@Dev_Fadnavis साहेब मी समीर गरड तुमचा जाहीर निषेध करतो तुमच्या एका चुकीचे निर्णय सर्वांची वाट लागणार आहे कृपया आपण आपला निर्णय पुन्हा एकदा तपासून पहावा आमच्या भावनांचा आदर करावा
@DrSureshKhade@BJP4Maharashtra@BJP4India जनरल मोटर्स १००० कामगार बाबतीत आपण जो निर्णय दिला आहे त्या निर्णयात कुठेच कामगार हित दिसत नाही.तरी आपण जनरल मोटर्स १०००कामगार बाबतीत जो निर्णय दिला आहे त्याचा आपण फेर विचार करून कामगारांना येणाऱ्या कंपणीत जॉब देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा ही विनंती आमदार साहेब...🙏
@DrSureshKhade जनरल मोटर्स १००० कामगार बाबतीत आपण जो निर्णय दिला आहे त्या निर्णयात कुठेच कामगार हित दिसत नाही.तरी आपण जनरल मोटर्स १०००कामगार बाबतीत जो निर्णय दिला आहे त्याचा आपण फेर विचार करून कामगारांना येणाऱ्या कंपणीत जॉब देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा ही विनंती आमदार साहेब...🙏
@DrSureshKhade जनरल मोटर्स १००० कामगार बाबतीत आपण जो निर्णय दिला आहे त्या निर्णयात कुठेच कामगार हित दिसत नाही.तरी आपण जनरल मोटर्स १०००कामगार बाबतीत जो निर्णय दिला आहे त्याचा आपण फेर विचार करून कामगारांना येणाऱ्या कंपणीत जॉब देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा ही विनंती आमदार साहेब...🙏
@DrSureshKhade आज GM आहे उद्या अशा अनेक कंपन्या GM प्रमाणे बंद करून निघून जातील आणि कामगार वर्गाला रस्त्यावर आणतील. तुम्ही कामगार मंत्री आहात कामगारांची बाजु समजून घेऊन योग्य निवाडा कराल अशी अपेक्षा करतो व नवीन येणाऱ्या ह्युंदाई मध्ये कामगारांना सामावून घेण्याचे आदेश द्याल हीच माफक अपेक्षा
@Dev_Fadnavis आपल्या सरकारची एक प्रतिमा बनली आहे साहेब झट की पट निर्णय देणारे सरकार म्हणून कुठला ही प्रश्न, निर्णय ताबडतोब लावला जातो मग 1000 कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एवढा विलंभ कशासाठी साहेब आम्हाला न्याय हवा आहे आपल्या सरकार कडून.
Whatever cases are going on among the workers at General Motors Talegaon India and because General Motors lost those cases, the union board has been taken away from the gate.The organization publicly condemned the incident.@GM@GMBPress@detroitnews@Dev_Fadnavis@IndustriALL_GU
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.