@AjitPawarSpeaks दादा मग असाच शब्द जनरल मोटर्स मधील कामगारांना देखील तुम्ही दिला होता , तो पाळा आणि त्यांना लवकरात लवकर न्याय द्या. आज ११० दिवस झाले कामगार साखळी उपोषण करत आहेत .
दिलेला शब्द पाळून तुमची परंपरा कायम ठेवा.
@samant_uday साहेब आत्ता जनरल मोटर्स च्या कामगारांना दिलेला शब्द पाळा. तुम्ही कॅमेरा समोर सांगितले होते की hundai company येऊ द्या आम्ही तुम्हाला त्यांना कामला घ्याला लावू. आत्ता दिलेले वचन पूर्ण करा आणि मगच नवीन रोजगार निर्मिती करा.
@AjitPawarSpeaks दादा कधीतरी उपोषण जागी भेट देऊन कामगारांना नक्की काय हवे आहे त्यांच्या मनात नक्की काय चालले आहे याचा अंदाज घ्या कामगारांना पैसे नको आहेत तर कामगारांना त्यांच्या हक्काची नोकरी पाहिजे आहे कामगार कोणतीही भीक मागत नसून त्यांना त्यांच्या हक्काचा जॉब हवा आहे
@Dev_Fadnavis तुम्ही विरोधी पक्षात असताना आमच्या बाजूने लेटर देऊन आमची साथ दिली होती आज तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आहात तरी पण आम्हाला न्याय मिळायला एवढा वेळ का लागत आहे
@ShivSenaUBT_@AhirsachinAhir धन्यवाद साहेब..🙏🙏🙏🙏🙏🙏
जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न आपण मांडला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जनरल मोटर्स कामगारांना न्याय मिळवून द्या.
तळेगावमध्ये कामगार कुटुंबासमवेत गेल्या आठ महिन्यापासून उपोषणाला बसतायत पण शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहचलेला नाही.
- सचिन अहिर, आमदार
@AhirsachinAhir
ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंगसाठी निविदा प्रक्रिया झाली मात्र कार्यादेश देणे टाळले जात आहे. ऊर्जा मंत्र्यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर वर्क ऑर्डर काढून युवकांना संधी द्यावी. तसेच जनरल मोटर्सचे कर्मचारी बऱ्याच काळापासून संपावर गेलेले आहेत. त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी मागणी आज सभागृहात केली.
#wintersession2023 #हिवाळी_अधिवेशन #नागपूर @NCPspeaks