कर्जात बुडालेली लोकं पाहिली की मनं विषण्ण होतं….. प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते पण त्या प्रत्येकाची सल, वेदना एकसारख्याच!
त्यातल्या काहींना पश्चाताप होत असतो तर काहींना आपल्याला कोणीतरी फसवल्याचा राग असतो. तरीही प्रत्येकाल्या त्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं असतं.
तशातच आपल्या मराठी कुटूंबांची तरी कातडी अजून “तसल्या” लोकांसारखी जाड नाही झालीये. त्यामुळे अर्धेअधिक बिचारे तर लोकलज्जेनेच संपतात, आणि उरलेल्यांना आपलाच “स्वतःला सुसंस्कृत समजत असलेला” समाज टोचून टोचून मारतो.
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्यांना तुम्ही पैसे देऊ शकत नसाल तर निदान त्यांच्यावर हसू नका….. काही इतर मदत करू शकत नसाल तर मागे निंदा नालस्ती करू नका.
जगातला कोणताच माणूस पुर्णवेळ चांगला किंवा पुर्णवेळ वाईट नसतो….. अगदी आपण स्वतःही!
Shri Rohit Pawar met me today and submitted a letter raising serious concerns about the investigation into the Baramati aircraft crash that claimed the life of Shri Ajit Pawar ji and others.
Basic principles of law appear not to have been followed, and no FIR has been registered despite the seriousness of the matter.
This incident warrants a fair, transparent, and impartial investigation.
१९८२ पूर्वी गांधींना कोणी ओळखत नव्हते म्हणणाऱ्या शेठ व त्यांच्या So Called परिवारासाठी हा व्हिडिओ खास अल्माटी, कझाकस्तान 🇰🇿 येथून… गांधींना मानणाऱ्यांनीही जरुर बघा!
कितीही मारला तरी गांधी मरत नाही...
जग बदलले असे आपण कितीही म्हटले, तरीही या बदललेल्या जगात कोणाला प्रेम नको द्वेष पाहिजे असे दिसत नाही. जगाचा द्वेष करणाराही जगाकडून प्रेमाचीच अपेक्षा करतो. ही प्रेमाची अपेक्षा जोपर्यंत जगातून संपत नाही, तो पर्यंत तरी गांधी मरत नाही.
जगाला ‘सत्य, अहिंसा व स्वराज’ ही तत्व देणाऱ्या महात्मा गांधी अर्थात आपल्या बापूंना कडकडीत सलाम!
#Gandhi #Kazakhstan #ZindagiVasool #KaUzSaa
@NagarPolice I have received the notice for the following reason and I have already paid the Comp fee for violating the rules. But it doesn't get reflected on your portal due to technical issues.
I have been attached the transaction reference number below.
Kindly resolve the it.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे ��ांचे आज निधन झाले, ते बीड जिल्ह्याचे खासदार होते, केंद्रीय मंत्री झाल्यावरचा त्यांच्या मुलाने सांगितलेला हा किस्सा आज शेअर करावा वाटला... 🙏🏻
आमदार @satejp यांच्या गेल्या काही निवडणुका पाहिल्या तर ते किती तयारीचे आहेत याचा अंदाज येतो. 'आमचं ठरलंय!' हे घोषवाक्य असो कि, विधानसभा २०१९ निवडणूकीत @ruturajdyp यांच्यासाठी केलेलं दक्षिणेचा आवाज ऋतुराज हे गाणं असेल. शिवाय कोल्हापूर उत्तर ची जी पोटनिवडणूक झाली (१)
पुरंदरेने शिवरायांच्या बद्दल चुकीचं लिहिल्यावर ज्यांच्या जिभा झडल्या होत्या, हाताला वात आला होता. त्या बांडगुळांना आज शिवाजी महाराजांचा पुळका आला आहे. संभाजी महाराजांना बदनाम केलं त्या सावरकरांबद्दल अवाक्षर न काढणारे लोकं @Awhadspeaks यांच्यावर बोलत आहेत,
शिवाजी महाराज के साहस, बाबासाहेब के दिए संविधान, महात्मा फ��ले की शिक्षा, और सभी महाराष्ट्रवासियों के प्रेम को प्रेरणा बना कर आगे बढ़ रहे हैं।
इस सत्कार और अभ��तपूर्व अनुभव के लिए प्रदेश के लोगों को दिल से धन्यवाद।🙏🏻
जय शिवाजी, जय महाराष्ट्र।