मा. पर्यटन मंत्री व महाराष्ट्र राज्याचे युवा नेतेआदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उत्तम आरोग्य व आयुष्य ,देवो ही आई चरणी प्रार्थना💐💐 @AUThackeray
या क्षणाची मोठी बातमी, भाजप आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, काँग्रेसमध्ये घरवापसीची शक्यता, कोण आहेत ते?
https://t.co/FoRg87LfKE
#Bjp#Congress#PoliticalNews
महाराष्ट्रातील तमाम युवकांचे सक्षम नेतृत्व, शिवसेना नेते तथा #युवासेनाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री श्री.@AUThackeray यांचे वाढदिवसाप्रित्यर्थ अभिष्टचिंतन!
आज माजी आमदार निर्मलाताई गावित यांच्यासह भेट झाली. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील टंचाईग्रस्त दुर्गम पाडे, वाड्या-वस्त्या व गावांमध्ये शिवसेना राबवत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच इगतपुरी येथे पर्यटनाच्यादृष्टीने कोणत्या सुधारणा करता येऊ शकतात याबाबतही चर्चा केली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलमताई गोरे,आज नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांचे नाशिक नगरीत स्वागत केले.समवेत नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख श्री.भाऊ चौधरी साहेब,नाशिक जिल्हाप्रमुख विजयआप्पा करंजकर व शिवसेना पदाधिकारी @neelamgorhe@MiBhauChaudhari
आदरणीय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!🙏💐 #UddhavThackeray@OfficeofUT@AUThackeray
मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांची भेट घेऊन मतदारसंघातील घोटी ग्रामीण पाणीपुरवठा योजना व इतर कामांबाबत चर्चा करून पत्र देतांना. @ShivSena@ShivsenaComms@AUThackeray@NainaGavit