📍 #ठाणे |
नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार निर्मला गावित तसेच उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्रीमती निर्मला गावित यांच्यासोबत श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आघार समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या उबाठाच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित, सोमनाथ जोशी, मोतीराम दिवे, गणपत वाघ, मथुराताई जाधव, संदिप शिवराम जाधव, गणेश जाधव, साहेबराव धोंगडे, शरद कुटके, गुलाबराव वाजे, रमेश शिंदे, विलास मालुंजकर, अंबादास माडी, मधुकर पंडित झोले, नाना वारे, रमेश शेंडे, रमेश भोये, दिलीप घोरपडे, तुकाराम चौधरी, लालचंद चव्हाण, पवन दळवी, पुंडलिक कनोजे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या राज्य प्रमुख आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना सचिव राम रेपाळे, नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#Nashik #Thane #Shivsena #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc@PratapSarnaik
Hello Sir @Officejmscindia@JM_Scindia This kindly look into matter concerning safety of our luggage during travelling.
You need to take serious action against @IndiGo6E for continuously being negligent.
Unless the ground staff informs to fill in the form of PIR we are unaware of coz we haven’t had such experience b4. Kindly let me know how can this be resolved and who is to be blamed for my luggage damage.
Careless people of @IndiGo6E. While collecting bags this is what happened and one more was damaged. And @IndiGo6E on ground staff said since you have one PNR we can only give you 1 replacement of bag and not both. Pathetic customer service n cargo staff.
उद्धवसाहेब ठाकरेंचं नेतृत्व असलेलं महाविकास आघाडीचं सरकारच महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम काम करत होतं ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं!
प्रफुल्ल सारडा जी ह्यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतंय की भाजपच्या फडणवीस सरकारपेक्षा उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआ सरकारच सरस होते!
फडणवीस सरकारच्या च्या ६० महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या लघु व सुक्ष्म उद्योगांची स्थिती बिकट होती. पण आमचं मविआ चं सरकार येताच, अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत ह्याच उद्योगांमध्ये भरघोस अशी ३५% नी वाढ झाली. रोजगाराच्या संधीमध्येही ४२% नी वाढ झाली.
आणि हे सगळं गद्दारी करून सरकार पडण्याआधी केवळ ३० महिन्यांच्या कालावधीत, कोरोना संकटाच्या काळात करुन दा��वलं!
महाराष्ट्राला अग्रेसर ठेवणारं सरकार जर गद्दारी करून पाडलं गेलं नसतं, तर महाराष्ट्राची कितीतरी पट भरभराट इतक्यात झाली असती. उद्धवसाहेबांची दूरदृष्टी, नैपुण्य आणि मविआतील सर्वच सहकाऱ्यांची साथ ह्या जोरावर महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आले असते.
पण आत्ताचे हे लुटमारीचे, गद्दारीचे दिवस लवकरच जातील आणि पुन्हा मविआ सरकार येईल,
कारण महाराष्ट्राच्या जनतेला पक्कं ठाऊक आहे, महाराष्ट���रप्रेमी कोण आहे आणि महाराष्ट्रद्रोही कोण आहे!
चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित रित्या उतरले. भारतासाठी हा अभूतपूर्व क्षण आहे. भारताचं विज्ञान आणि खगोल क्षेत्रातलं स्थान सिद्ध करणारा आहे. इस्रो, भारतीय वैज्ञानिक आणि सर्व भारतीयांचे खूप खूप अभिनंदन! #Chandrayaan3@isro
India on the moon!
A moment of great pride and joy, as we witness a soft landing of the #Chandrayaan3 on the moon.
Heartiest congratulations to @isro and the entire scientific community that has propelled this dream to bring Space Age to India, over the past few decades.
माजी आमदार निर्मला गावित ह्यांचे सुपुत्र हर्षल गावित ह्यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त वेदनादायी होते. आज गावित कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केल्या.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या मा.आ. निर्मलाताई गावित यांचे पुत्र हर्षल गावित यांचे निधन झाल्याची बातमी वेदनादायकआहे.
बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस गावित कुटुंबीयांच्या दुःखात अंतःकरणपूर्वक सहभागी आहे.
हर्षल च्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना..!