@VarshaEGaikwad
शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलैला जाहीर झालेली आहे. पण अजूनही hall ticket वगैरे मिळण्याची कोणतीही हालचाल नाही.
परीक्षा लांबल्यास विद्यार्थ्यांची, शिक्षकांची काय अवस्था होईल याचा विचार व्हावा.
ही समस्या संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवता येईल का ?