Appears to be another intriguing innovation in harnessing renewable energy. This one is like a portable mini-generator if you’re near moving water bodies. Don’t go trekking without it… 👏🏽👏🏽👏🏽
Election officials trekking 15 Km in snow to get to a polling station in Himachal at 12k ft Images like this do much better than words in demonstrating our Democracy in Action!
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल १:२० रेशिओप्रमाणे लागावा या मागणीसाठी आज काँपेटन्ट ॲथॉरिटीशी फोनवर चर्चा केली. निकालासाठी थोडाच वेळ उरलेला असला तरी योग्य ठिकाणी पाठपुरावा करत आहे. सकारात्मक निर्णय होईल की नाही माहीत नाही पण प्रयत्न मात्र करतो आहे. #mpsc@BJP4Maharashtra
@mieknathshinde@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis
लवकरच राज्यसेवा पूर्व निकाल जाहीर होणार असून तत्पूर्वी आपण "Maximum Possible Ratio" साठी त्वरित पाठपुरावा करावा ही नम्र विनंती
यामुळे जास्तीत जास्त उमेदवार मुख्य
परीक्षा देऊ शकतील
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis राज्यसेवा पुर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिकेमध्ये काही प्रश्नांची उत्तरे संदिग्ध आहेत. @mpsc_office ने याचा पुनर्विचार करून नवीन उत्तरतालिका जाहिर करावी तसेच 1:20 पट Ratio घेऊन मुख्य परीक्षेसाठी संधी द्यावी.खाली काही प्रश्न पुरावे दिले आहेत@mieknathshinde
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@mieknathshinde राज्यसेवा जागा वाढ बद्द्ल हार्दिक आभार.मुख्य परीक्षेसाठी Ratio 1:12 ऐवजी 1:20 घेऊन जास्तीच्या 5000 विद्यार्थ्यांना ही शेवटची बहूपर्यायी राज्यसेवा मुख्य परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी @mpsc_office शी विचारविनिमय करावा ही विनंती .
#एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2022च्या पदसंख्येत राज्यातील बदललेल्या परिस्थितीनुसार 501 वरून 1000 इतकी वाढ करण्याविषयी मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी साहेब व उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी साहेबांना विशेष निवेदन दिले.
#mpsc
@mieknathshinde
32 पैकी फक्त उपशिक्षणाधिकारी,मुख्याधिकारी,
कक्ष अधिकारी व नायब तहसीलदार या 4 गट ब संवर्गाचे रिक्त पदे 1000 + आहेत
मग मागणीपत्रक का जात नाहीत सर???
याची गंभीर दखल घ्यावी ही नम्र विनंती
#राज्यसेवा2022जागावाढ
माननीय आ. श्री @AbhiPawarBJP सर, तुमच्या सर्व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ आहे. आपण ते घडवून आणले. आम्ही तुमचे ऋणी आहोत!
आम्हा सर्व MPSC उमेदवारांना आशा आहे की मा.उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis सर, किमान 250-300 #Rajyaseva2022 रिक्त जागा वाढवतील!
खूप आभार!
@mieknathshinde
आदरणीय सर,
2023 साठी मागणीपत्रक वेळेवर जातील अशी अपेक्षा
परंतु राज्यसेवा 2022 साठीची उर्वरित पदांचे वाढीव मागणीपत्रक लवकरात लवकर पाठवावे ही नम्र विनंती.
वेळ कमी असल्यामुळ कृपया
याची गंभीर दखल घ्यावी
#राज्यसेवा2022जागावाढ
‘A picture is worth a thousand words.’ India’s success in creating a unique digital payments ecosystem is simply stunning. Leaders always find new & different pathways; the rest of the world follows…
राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह आज राज्याचे कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेतली. राज्यसेवा - २२ ही परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असल्याने हजारो परीक्षार्थींसाठी ती शेवटची संधी आहे.
#mpsc
1/5
@Pravin_kumar009 @ashish_jadhao@ashish_jadhao साहेब आपण commitment केली होती LOKMAT महायुद्ध Live Show वर, की आपण सर्वं विद्यार्थ्यांच्या मागण्या बाबतीत CM व इतर समबंदीत व्यक्तींना फोन करून , विद्यार्थ्यां तर्फे विनंती करणार म्हणून.
We hope that you talk before the Cabinet meets 🙏
#राज्यसेवा2022जागावाढ