#MAHATRANSCO_RESULT_DECLARE अगोदरच महापारेषण ने 1.5 वर्ष नुसता पेपर घेण्यासाठी वेळ लावला आहे आता महापारेषण परीक्षेचा निकाल लावण्यासाठी अधिक वेळ घेत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नैराश्यात आहेत. तरी महापारेषण ने लवकरात लवकर निकाल लाववा हीच एक कळकळीची विनंती आहे. @CMOMaharashtra
जा क्र. ०८/२०२४अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक) या पदाची भरती परीक्षा दि -०३ फेब्रुवारी२०२५ ला घेण्यात आली
परीक्षा होऊन 80 दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@kendre_sahadev@iambadasdanve
परीक्षा घेऊन कंत्राटी ठेवताय 3 वर्ष आणि भरती मागचे 2 वर्ष होऊन गेले तरी पूर्ण केली नाही..महापारेषण विद्युत सहाय्यक परीक्षा होऊन 80 दिवस पूर्ण झाले तरीही निकाल जाहीर नाही. आपणास विनंती आहे आमचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा...🙏🙏
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE
विषय:🛑विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदाचा निकाल लवकर लावण्याबाबत अगोदरच महापारेषण ने 1.5 वर्ष नुसता पेपर घेण्यासाठी वेळ लावला आहे आता महापारेषण परीक्षेचा निकाल लावण्यासाठी अधिक वेळ घेत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नैराश्यात.
निकालाची वाट पाहत असणारा
एक बेरोजगार.
@CMOMaharashtra
महापारेषण सरळसेवा भरती 2023
टेक्निशियन व विद्युत सहाय्यक या पदाचा निकाल कधी जाहीर होणार?
परीक्षा होऊन 66 दिवस झालेत.
जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षे होत आलेत पण भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची काही चिन्हे दिसेनात!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra