रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदासजी देवी यांचे दुःखद निधन...
मदनजींनी हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्र उभारणीच्या कामात जोडले होते.
साधी राहणी, उच्च विचार आणि कृतिशील व्यक्तिमत्त्व येणाऱ्या असंख्य पिढ्यांना आदर्श व प्रेरणा देत राहील...
भावपुर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तथा कार्यक्षमउपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज माझ्या भागातील ३०० विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप. आयोजक-श्री गणेश घोष खंडाळकर
महाराष्ट्राचे सेवक उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त
पुणेभाजपा वतीने आज सेवादिन साजरा. एक लाख विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप होणार आहे. मा.अध्यक्ष जगदिश मुळीक व नवविर्वाचित शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात नियोजन
#DevendraFadnavis#sevadin
अनेक महिने मेहनत केल्यानंतर आज दुपारी २.३५ वाजता भारताचे ऐतिहासिक चंद्रयान अवकाशात झेपावण्यास सज्ज झाले आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानास्पद बाब असून ही मोहिम फत्ते व्हावी यासाठी इस्त्रोतील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांना मनापासून शुभेच्छा!
#Chandrayan3
सर्व सामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे लोककल्याणकारी राजे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!
#राजश्रीशाहूमहाराज#शाहूमहाराज
गेल्या ६० वर्षांमध्ये भारतात रस्ते बांधणी कासव गतीने चालली होती,गेल्या ९ वर्षात श्री नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक,महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली दृतगतीने रस्ते निर्माण.
#DevendraFadnavis#maharashtra#पुणे#बेंगळुरु
@waglenikhil तुमच्या सारखी लोक् दोन संदर्भ चूकीच्या पद्धतीने मांडतात ‘केरळ स्टोरी हा देशातील चालू ज्वलतं प्रश्न आहे तर महाराष्ट्राच्या कला क्षेत्राची शान शाहीर साबळे हे कला जगातील प्रेरणा देणारा इतिहास आहे.
शरम वाटते तुमची ….छे…