वसई विरार च्या जनतेला सांगण्यासाठी खास...
वसई विरार थोड्याश्या पावसात पाण्यात का जाते का नाही ह्या समस्यावर कायमचे उत्तर मिळत नाही त्याचे उत्तर आपल्यासाठी आपले स्थानिक आमदार राज्यातून आलेल्या जनतेच्या कामासाठी असलेला आमदार निधी खर्चच करत नाहीत मग "जनता उपाशी आणि ते तुपाशी"
अनेक नागरिकांच्या घरात ढोपरभर पाणी साचले...गेल्या 5 दिवसात पाण्याचा निचरा झाला नाहीं आहे. जर महापालिका अजूनही कामाला लागली नाही तर हे पाणी अर्धा ऑगस्ट महिना काढेल.. (Thread)
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर स्वर्गीय मुक्ताताई यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली.
निश्चितच मुक्ताताईंनी प्रस्तावित केलेली व त्यांच्या स्वप्नातील कसबा