आदरणीय देवेन भाऊ 2 दिवस होऊन व्हिडिओ फु���ेज असून सुद्धा कोणावर साधा गुन्हा दाखल झालेला नाही अशाच प्रकारे जर धुळ्यातील पोलीस प्रशासन वागणार असेल याबद्दल आपण गांभीर्याने विचार करून संबंधितावर कारवाई करावी.
@Dev_Fadnavis @NiteshNRane @anupagrawal74 @BJP4Maharashtra @SpDhule
अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला मनमाड-इंदौर रेल्वे प्रश्न सोडवण्यात मला यश आले.आजरोजी फेज-१ नरडाणा-बोरविहीर चे काम प्रगतीपथावर आहे.धुळे स्थानक पुर्नविकास तसेच अंडरपासनिर्मिती सारखे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करून घेण्यात यश आले
@ANULOMMH@Dev_Fadnavis@SujataM71@cadetvikrant4u
६ राष्ट्रीय महामार्गांचे जाळ धुळे मतदारसंघात उभे करण्यात यश आले आहे.राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण,राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर,नविन राष्ट्रीयमार्ग मंजुर करून महत्वाच्या शहरांशी जोडण्याचे काम झाले आहे.
@ANULOMMH@Dev_Fadnavis@SujataM71@cadetvikrant4u
आला नाही,भेटला नाही,दिसला नाही अस कस म्हणता?आम्ही तर पाहिला, निळवंडे च्या वाहत्या कालव्यात,जलजीवन च्या नळात घरकुलाच्या छतात आणि ठीकठिकाणच्या योगभवनात
#जलदुत_खासदारसदाशिवलोखंडे@SLokhandeMp
आला नाही,भेटला नाही,दिसला नाही अस कस म्हणता?आम्ही तर पाहिला, निळवंडे च्या वाहत्या कालव्यात,जलजीवन च्या नळात घरकुलाच्या छतात आणि ठीकठिकाणच्या योगभवनात
#जलदुत_खासदारसदाशिवलोखंडे@SLokhandeMp