मा.न्यायालयाला विनंती आहे निवड होऊन 2 वर्षे झाली अजून नियुक्ती नाही.आम्ही इतर प्रवर्गातील उमेदवार आहे उच्च न्यायालयात सुनावणी ews वर सुरू आहे आम्हाला का अन्याय.मुळचे महावितरण इतर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती मिळाली. तारीख सुनावणी साठी मिळाली ही विनंती @CJMOHITSHAH
@GondaneDevesh@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks MPSC 2019 चे Tax assistant आणि Clerk चे जवळपास ३०० उमेदवारांना अजुनही नियुक्तीचे चिन्हे नाहीत.
संयंम आहे पण तो किती दिवस टिकेल हे माहीत नाही. घरच्यांच्या अपेक्षा , वाढत वय , ४-५ वर्षापासुन काहीच आर्थिक स्रोत नसल्यान कुठेतरी जगण्याचा आत्मविश्वासच नाहीसा होतोय हळुहळु....
उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात खालील प्रश्नांवर चर्चा झालीच पाहिजे 👇
१.#MHADA,आरोग्य,TET परीक्षेतील पेपरफुटी आणि झालेला भ्रष्टाचार
२.MPSC ने शिफारस केलेल्या ८१७ उमेदवारांना तातडीने नियुक्त्या
३.आयोगातील रिक्त सदस्य पदे कधी भरणार
@Dev_Fadnavis@RamVSatpute@mipravindarekar
MPSC सारखी स्वायत्त संस्था परीक्षा घ्यायला तयार असतानाही खासगी blacklisted कंपन्या परीक्षा घेतात.. MPSC ला देववत नाही, असा कोणता फायदा यामागे आहे? सरकार to सरकार तेच चित्रं कसं? हे कळेल तेव्हा 2-5 कोटीही कमी रक्कम वाटेल...
#TET
1.5 वर्ष नियुक्त्या रखडलेल्या MPSC राज्यसेवा उत्तीर्ण 413 व गट ब, क च्या 404 उमेदवारांनी अधिवेशनावेळी मुंबईत आंदोलन करायची तयारी करा. या राज्यात आंदोलन केल्याशिवाय काहीच मिळत नाही हे चित्र आहे. विध्यार्थी देशोधडीला लागले आहेत
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
घोषणाबाजी नको😡
9 Dec ला उच्च न्यायालयात ज्यामुळे Mpsc नियुक्त्या थांबल्यात अशा EWS प्रकरणाची सुनावणी आहे. महाधिवक्ता आणि सरकारी वकीलांना नियुक्त्यांची परवानगी घ्यायला सांगा. आमचं तरूणपण यामध्येच वाया नका घालवु.
#MPSC_८१७_नियुक्त्या
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
घोषणाबाजी नको😡
9 Dec ला उच्च न्यायालयात ज्यामुळे Mpsc नियुक्त्या थांबल्यात अशा EWS प्रकरणाची सुनावणी आहे. महाधिवक्ता आणि सरकारी वकीलांना नियुक्त्यांची परवानगी घ्यायला सांगा. आमचं तरूणपण यामध्येच वाया नका घालवु.
#MPSC_८१७_नियुक्त्या
@RRPSpeaks@AjitPawarSpeaks १० जुन २०१९ ला मी Mpsc Tax Assistant परीक्षा दिली होती . अंतिम निवड २० जुलै २०२० ला झाली . शिफारस पत्रे ऑगस्ट २०२० ला मिळाले आणि अजुनही नियुक्ती नाहीये.पुर्ण प्रोसेस मध्ये २ वर्ष ६ महिने गेलेत.
वारंवार सरकारला विनंत्या करतोय आम्ही लोक. पण सरकारला काही पाझर फुटेना.लाज वाटु द्या 🤦
@prajaktdada@NCPspeaks साहेब , Mpsc च्या फक्त राज्यसेवाच नाही तर Group B Sti आणि group C च्या Tax Assistant , Clerk , Excise subinspector जवळपास 817 नियुक्त्या २ वर्षापासुन थांबवल्या आहेत.
आम्ही अजुन किती संयम ठेवावा.
कुणीही आमची दखल घेत नाहीय.
२०२०, २०२१ गेल , सरकारने नविन वर्षी तरी नियुक्ती द्यावी
@AjitPawarSpeaks कर सहायक व लिपिक टंकलेखक पदासाठी नियुक्ती संदर्भात निर्णय घेतला नाही तर येत्या 12/12 रोजी मा शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामुहिक आत्महत्या . 2019 कर सहायक व लिपिक टंकलेखक न्यायालयीन वाद वगळून नियुक्ती...@RRPSpeaks@bharanemamaNCP@PawarSpeaks महावितरण प्रमाणे नियुक्ती
34 Indian students died by suicide each day in pandemic-hit 2020. This is so heart breaking. We have to do something about this immediately. https://t.co/X0L55nGrDX
महावितरण भरती प्रक्रिया सुरू झाली याचं धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने कर सहायक व लिपिक टंकलेखक भरती प्रक्रिया सुरू करावी ही विनंती आणि शिफारस पत्र लवकर मिळावी ही विनंती @mpsc_office@MeshramDayanand
कर सहायक आणि लिपिक टंकलेखक 2019 पदाचे अजून शिफारस पत्र पोहोचले नाही बाकी सर्व पदाचे आले आहेत.28/10/2021 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी आहे आयोगाने योग्य बाजू मांडून आमची नियुक्ती चा मार्ग मोकळा करावा ही विनंती @mpsc_office@MeshramDayanand
रोज न चुकता टि्वट करतो आयोगाला आणि सरकारला नियुक्ती द्या.आज घरचे म्हणाले बाळ आपण शेतकरी कष्टकरी आपल्या अधिकार नसतो रे प्रशासन होण्याच्या आपणं असंच जगायचं शेतकरी म्हणून.. मायबाप सरकार कर सहायक पदासाठी निवड होऊन 2 वर्षे झाली.@bharanemamaNCP@RealBacchuKadu शिफारस पत्र व नियुक्ती द्