आज ग्रामपंचायत कार्यालय हातडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी संयुक्त साजरी करण्यात आली._
@lonikar_rahul
शिक्षकांच्या काही अडचणी आणि राज्यातील संगणक परिचालक यांच्या प्रश्नांबाबत ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली. या दोन्ही घटकांच्या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
रोहित दादा&अदित्य ठाकरे साहेब आता यगब्रिगेड चर्या सर्व आशा तुम्हा दोघांनाही आहे
#संगणकपरिचालक
अबब... तेवढा मोठा घोटाळा वारंवार दाखवुन सुद्या तुम्ही आम्हाला न्याय द्यावा
फक्त फक्त आयटी महामंडळ च आम्हांला न्याय देऊ शकेल
येवडीच अपेक्षा
एक बिन पगारी आणि फुलं अधिकारी
#संगणकपरिचालक
@ShivSena@ChDadaPatil@narendramodi काळी कपडे घालून, तोंडाला काळी ओढणी, रुमाल बांधुन अंगणात यायच, ठाकरे सरकारचा निषेध करत घोषणा देणारे आंदोलन, हा आहे उद्याचा प्लान.
कधी टाळ्या, थाळ्या बडवायच्या, कधी दिव्यांची आरास, कधी फुलांची उधळण तर कधी काळी कपडे.
संकटकाळात फक्त आणि फक्त राजकारणचं करणारी #भाजपा_पुर्ण_मनातुन_उतरली
Common Minimum Program चे सूत्र घेऊन आलेले सरकार #संगणकपरिचालक यांना हुलकावणी देणार आहे का? @mrhasanmushrif साहेब आपण न्याय देण्याची भूमिका घ्यावी. पुन्हा एखाद्या कंपनीच्या हवाली करून आमची दशा करू नका.