@IndianExpress I read The Indian Express newspaper because of the information about the Pandora series. Because the Express Group is working to keep investigative journalism alive. Thanks to @IndianExpress
विकासाच्या गप्पा मारणारांसाठी मोठी चपराक आहे.
मान्य आहे पाऊस जास्त झाला. पण हे मान्य करावं लागेल की अतिक्रमण करून रस्त्यांचा जीव घेणे आणि गटारांसाठी छोटे पाईप टाकून दिशाभूल केल्याने पाण्याचा निचरा होत नाही.
नगरची तुंबई होऊ द्यायची नसेल तर नगरकरांनी बोललं पाहिजे.
@AmcNagar#म
इगतपुरी-कसारा दरम्यान पुष्पक एक्सप्रेसवर दरोडा आणि महिलेवर सामूहिक बलात्कार.
यामुळे रेल्वे सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह. तर प्रत्येक बोगीत #RPF जवान असताना अशा घटना का घडतात?
@RailMinIndia त सुरक्षा नसेल तर @raosahebdanve साहेब लोकांनी रेल्वेने प्रवास का करावा?
@PMOIndia#म#नाशिक
अहमदनगर : वीज वितरण कंपनीच्या सोनेवाडी (नगर) येथील १३२ के. व्ही. वीज उपकेंद्रात वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे तांत्रिक बिघाड. दुरूस्तीचे काम सुरू, मात्र ते पूर्ण होऊन वीज पुरवठा सुरळीत होण्यास रात्रीचे आठ वाजण्याची शक्यता : वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची माहिती.
9 Oct,Latest satellite obs at 3.20 pm: उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा भाग, पालघर पुणे आणी विदर्भ काही भाग, मध्यम ते तिव्र ढग दिसत असून पुढच्या 3,4 तासात या भागात गडहडाटासहीत 🌩🌩☔☔🌧जोरदार पावसाची शक्यता....
ऑलरेडी अहमदनगर भागात पाउस...
दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी को-वॅक्सीन व कोविशिल्ड लसीकरणाचा डोस
८ आरोग्य केंद्रावर कोविशिल्ड १५७० व को वॅक्सीन २१५० असे एकूण ३,७२० डोस सकाळी ९ वाजेपासून उपलब्ध राहतील!
अहमदनगरकरांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.
#अहमदनगर#VaccineUpdates#AMC_Nagar#FightTheBite#Ahmednagar
देशात कुठेही नसताना अहमदनगर मधील 69 गावे लॉकडाऊन आणि आता अहमदनगर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाच��ी नेमकी कोरोना प्रसार रोखण्यासाठी की, अहमदनगरची बदनामी करण्यासाठी ?
#अहमदनगर
#coronavirus
@drsujayvikhe