स्वयात आयोग आमचा आधार.
आयोगाचा वर्णनात्मक पद्धतीचा निर्णय अंतिम मानून.
अभ्यासाची सुरवात केली आणि आज 100 दिवस राहिले असताना जर घेतलेला निर्णय बदलायला लावणे तेही राजकीय दबावामुळे.
म्हणजे संविधानाची सर्वोच्यता नावाची काही गोष्ट आहे की नाही.
1/2
Guys retweet this as much as you can. This is the least thing you can do tell each and every medico to share and retweet this. Your support will show everyone that medicos really need online exam.
RETWEET FAST 10000 RETWEETS needed.
I trust you guys #muhs#muhsonlineexams
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.