आमची मागणी रास्त आहे, I.T. महामंडळ मार्फत नियुक्ती द्या, तरुण पिढी आहे, आमची पूर्णपणे एकजुट आहोत तुम्हास विनंती आहे आमचा अंत पाहूच नका निर्णय न दिल्यास काय करू याचा तुम्हाला अंदाजच लावता येणार नाही. एकीचे बळावर काय करू शकतो हे आम्ही बोलून नव्हे तर करून दाखवु #संगणकपरिचालक
संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर यांचे मुलं #संगणकपरिचालक यांना न्याय द्यावा, आय टी महामंडळ मार्फत नियुक्ती द्यावी आम्ही आपले येणाऱ्या 2019 च्या निवडणूकमध्ये स्वागत करू आपण आम्हास वेगळा विचार करणेस भाग पाडू नये,आम्ही अजूनही वाट पाहत आहोत तुम्ही शब्द दिला आहे #संगणकपरिचालक
जवळपास १५ हजार संगणकपरिचालक आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. कित्येक महिने त्यांना वेतन नाही. ग्रामविकास खात्याऐवजी त्यांचे वेतन माहिती व तंत्रज्ञान विभागाने करावे. महिना रु. ६००० हा खूपच तुटपुंजा पगार आहे, तो योग्य प्रमाणात वाढवण्यात यावा. - आ. @dhananjay_munde#WinterSession
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
https://t.co/xcR13KUx88
ऐतिहासिक जगातील पहिला सर्वात वेगळा ट्विटर मोर्चा महाराष्ट्र संगणक परिचालक संघटना सर्व मित्र परिवाराला विनंती हा #संगणकपरिचालक हॅश टॅग वापरून तुम्हीआंम्हाला या मोर्चा करीता सहकार्य करू शकता यात आपला सहभाग नोंदवून ऐतिहासिक मोर्चाचा भाग व्हा.
दिनांक 21/11/2018
रात्री12 amते साय6 pm
सेवा की भ्रष्टाचार
जादा चार्जेस एक ग्रामपंचायत 6000/- प्रती महिना
अशा सुमारे 25000 ग्रामपंचायत
6000*25000
150000000
पंधरा कोट प्रती महिना
150000000*12 महिने
सुमारे 1800000000
180 कोटी एका वर्षांचे चार्जेस
व्वा रे डिजिटल सेवा
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
इंग्रज तरी एवढी पिळवणूक करत नव्हते ,एवढी अत्याचार मा.साहेब तुम्ही नेमून दिलेली कंपनी आमच्यावर करत आहे,पण आता आमची क्षमता संपली आहे,आता आम्ही गांधीजी ला पण मानतो आणि भगतसिंगला सुद्धा,निर्णय तुमच्या हातात आहे,आम्ही काय बनाव
#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis
आता महाराष्ट्रातील प्रत्येक #संगणकपरिचालक यांची अशी धारणा पक्की झाली कि, "आपले सरकार" आणि csc-spv यांचे एकमेकांचे कुठे तरी साटेलोटे आहे, म्हणूनच सरकार कंपनीला पाठीशी घालते आहे हे होते का तुमचे अच्छे दिन? #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब मागील संग्राम प्रकल्पात संगणक परिचालकावर अन्याय झाला आहे आपण मान्य केले होते मग आपले सरकार प्रकल्पात परत त्याच पद्धतीने आणि त्याच लोकांना प्रकल्प चालवायला का दिला?संगणकपरिचालकाला महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
27000 #संगणकपरिचालक विचारात आहेत कि, 2019 च्या निवडणूक मद्ये "आपले सरकार" का इतर अन्य सरकार? हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे पण केव्हा #संगणकपरिचालक यांची नियुक्ती I.T.महामंडळ मार्फत होईल तेव्हाच अजूनही वेळ गेलेली नाही, #संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde@SiddheshwarMun7@kdhavse
7 वर्ष आयुष्याचे पणाला लावून आपली मान ताट ठेवली पंचायत राज पुरस्कार मिळवून देण्यासाठी आणि आज उपाशी मारण्याची वेळ आणली संगणक परिचालकावर ताई व साहेब आपणाकडून आता एकच मागणी आहे IT महा मंडळाकडून नियुक्ती करावी
दिवाळी सणाला इतर लोकांना त्यांच्या कामाचा दिवाळीचा bonus मिळतो, ऍडव्हान्स मिळतो पण आम्हाला आमच्या कामाचा मोबदला सुद्धा नाही? हेच का तुमचे अच्छे दिन? #संगणकपरिचालक