जेवढे पुरावे ऋषी गांगुर्डे ने एक विद्यार्थी म्हणून काढले ते बघता राज्य शासनाने त्यालाच पोलिस प्रशासनात नोकरी देऊन हा MPSC पेपरफुटी तपास अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली पाहिजे.
इतक्या दिवसांपासून नेमकं चाललंय काय?
#MPSC_x
आयोगाने घेतलेल्या पेपर सोबत @TCS ने घेतलेल्या परीक्षांची पण चौकशी झाली पाहिजे. सर्वात मोठा भ्रष्टाचार तर सरळसेवा मध्ये झाला आहे.तलाठी भरतीची पुन्हा नव्याने चौकशी करावी असे कोर्टाचे आदेश असताना सुद्धा अजून @DGPMaharashtra यांनी तपास सुरू केला नाहीये. @Dev_Fadnavis याबाबद विचार करा
ही परीक्षा कामगार विभागाने टीसीएस मार्फत घेतली आहे .. या परीक्षेच्या घोटाळ्या संबंधी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा चालू असताना कामगार विभाग मौनव्रत धरून बसला आहे .. कृपा करून कामगार विभाग कधी मौनव्रत सोडणार ते सांगावे 🙏🏻
राज्य शासनाच्या #कामगार विभागांतर्गत कामगार आयुक्तालयातील निरीक्षक गट-क सरळसेवा पदासाठी २९ व ३० जुलै २०२६ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे विधान समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या संदर्भात संबंधित परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.
@mpsc_office
#MPSC
@MahaDGIPR कामगार आयुक्तालय विभागकडून TCS कंपनीन परिक्षा घेतली आहे ज्यात सर्वात मोठा पुन्हा एकदा घोळ झाला आहे या आधी याचं नागपूरच्या केंद्रातुन अनेक पेपर फुटले होते
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित लक्ष द्यावे
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सलग 12 दिवस तीव्र आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर काहीच दिवसांत सुषमा अंधारे यांनी माथाडी निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आहे.
#SushmaAndhare#Vikrampachpute#BJP#MLA#ShivsenaUBT#MPSCExam
https://t.co/JpW4uwQwtV
पेपरफुटी बाबत राज्यात आणि देशात वातावरण एव्हढे तापलेले असताना ...देशाच्या पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीच्या बाबतीत गंभीर देखील घेतली असताना सुद्धा पेपर फोडणारे पेपर फोडत असतील तर मग विचार करा...
हे पेपरफोडे किती आणि कोणत्या लेव्हल ची पोहच असणारे आहेत.@CMOMaharashtra
ANTI PAPERLEAK ACT 2026 आल्यावर काही भाडोत्री विद्यार्थ्यांनी खूप जल्लोष केला होता..त्या कायद्याचा काडीमात्र ही फायदा होताना दिसत नाहीये.
नरेंद्र मोदी पेपरफुटी रोखण्यात तुमचे सरकार सपशेल अपयशी ठरले. बाकी कायदा कितीही कडक करा..शासन प्रशासन गंभीर नसेल तर पेपरफोडे घाबरणार नाहीत.
@andharesushama मॅडम तुम्ही जे कामगार निरीक्षक भरती घोटाळ्याचा प्रश्न उचलला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद, पण हा पेपर एमपीएससी ने घेतला नाही कामगार आयुक्तालयाने स्वतः TCS मार्फत घेतला आहे. आपणास विनंती आहे की आपण हे प्रकरण निकाली लावावे .