आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरातील भाषणावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. पण ते मंत्री असलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत होत असलेल्या सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेतील, अनियमितता आणि भ्रष्टाचार यावर खूप तुरळक लोक बोलतांना दिसतात.
आपल्याकडे मुख्यतः राजकारण हे प्रतिक्रियावादी होत चाललेय याचे हे निशाण आहे. मंत्रांच्या विभागात होत असलेल्या धोरणात्मक कामातील त्रुटी समोर आणून त्यावर चर्चा घडवून आणण्यात विरोधी पक्षांनी लक्ष घातले पाहिजे.
MPSC पेपर फुटीच्या बाबतीत अनेक नेते शेरलॉक बनताना दिसतायत, पण त्यांना उघड्या डोळ्यांने महाराष्ट्रात कोटीच्या बोलीवर होणारी सहायक प्राध्यापक भरती दिसत नाहिये. जवळपास 5 हजार कोटींचा 'व्यवहार' होत असलेल्या भ्रष्ट भरती बद्दल कोणालाच काहीही देणे घेणे राहिलेले नाहिये.
दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आहे की आपल्या पेक्षा उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात चांगल्या पद्धतीने भरती प्रक्रिया पार पडतेय. महाराष्ट्र उच्च शिक्षण विभाग आज रोजी भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या बाबतीत किमान 3-4 पिढ्या मागे आहे, असे म्हणावे लागेल. आणि विशेष म्हणजे याचे कोणालाही काहीही देणेघेणे नाहिये...
@satejp@RRPSpeaks@Prksh_Ambedkar@AUThackeray@abhijeet_dipke
मा. @mpsc_office 2027सालचे वेळापत्रक कधी जाहीर करणार आहात
आयोगाची कार्यशैली आम्ही सांगावी का
ऑक्टोबर मधे सद्यस्थिती नोव्हेंबर मध्ये नवीन टाइमटेबल आणि डिसेंबर मध्ये राज्यसेवा जाहिरात ग्रुप Bजानेवारी यायची
ह्या वर्षी तसे काहीच दिसत नाही
@Tukaram_IndIASसरांकडे द्यायला पाहिजे सचिव
@RRPSpeaks जर हे सहायक प्राध्यापक भरती संदर्भात असेल तर नक्कीच स्वागत आहे. त्या व्यतिरिक्त काही असेल तरी स्वागत! पण जर आपण सहायक प्राध्यापक भरतीतील उघड भ्रष्टाचारावर बोलला नाहीत, तर आम्हाला जे समजायचे ते आम्ही समजून जाऊ...
@Vidrohi_Uncut@mpsc_office महाराष्ट्रात व बाकीच्या राज्यांमध्ये प्राध्यापक भरती कशी होती त्याबद्दल जाणून घेतलं तर समजून जाईल. यामध्ये बिहार महाराष्ट्राच्या पारदर्शकतेच्या नक्कीच पुढे आहे.
MPSC पेपरफुटी आणि वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
मागील दोन वर्षांत एकही परीक्षा सुरळीतपणे पार पडू शकत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. 💯
वयोमर्यादा, बेरोजगारी आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना आता मदतीची गरज आहे.
*काय म्हणाल्या व्हि राधा मॅडम?*
परीक्षा पद्धतींचा अभ्यास करत आहे. अनेक वर्षानंतर परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची संधी मिळाल्याने सर्व विचार करूनच परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे, असे राधा यांनी सांगितले.
मा. आ. @Harshada_Speaks@wanjarri@Dr_Pratapsinhp आपण सर्व पदवीधर निवडणूकीत निवडून आल्या बद्दल अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी खूप सदिच्छा.
अर्थात निकाल लागून आठवडा देखील झाला नाहिये, पण आम्ही नेट-सेट पात्रता धारक उमेदवार आपल्याला एक मागणी करत आहोत. की येऊ घातलेल्या शासकीय अनुदानित महाविद्यालयांतील 5000+ सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेला @mpsc_office मार्फत घेण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
कारण सध्या होत असलेल्या संस्था पातळीवरील भरती प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात पैशाचा गैरव्यवहार होतोय. तसेच संस्था पातळीवर होणार्या या भरती प्रक्रियेत आरक्षित प्रवर्गातील पात्र उमेदवारांवर देखील अन्याय होतोय. त्यामुळे एकात्मिक स्वरूपाची आणि स्पर्धा परीक्षा आधारित भरती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी आमची मागणी आहे.
जर ही भरती प्रक्रिया आता होत आहे, अशीच झाली तर येणार्या काळात राज्यातील उच्च शिक्षणावर त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होतील. ज्याची चुणूक आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर तपासणीत दिसून आली आहे. त्यामुळे एकंदरीत राज्यातील उच्च शिक्षणाच्या भल्यासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया पार पाडावी अशी आमची नम्र विनंती आहे.
तसेच सध्या कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारसंघातील मा. आमदार @satyajeettambe, @niranjandtweets, @advanilparab, @LingadeMLC यांनी देखील या बाबी कडे लक्ष द्यावे ही विनंती, धन्यवाद.
Mpsc आयोगाने एकतर सांगाव परिपत्रक काढून परीक्षा ६ महिने,१ वर्ष होणार नाहीत किंवा मग पोरांना गोळ्या घालण्यात याव्यात..
पुढे गेलेल्या exam ची साधी date, पुढचा टाइमटेबल जाहीर करता येईना तुम्हाला..
काहीतरी काम करा..काय काय सांगायचं आम्हीच अस करा, तसं करा
@mpsc_office@MahaDGIPR
आयोगाच्या परीक्षांचे ठीक आहे पण ज्या सरळसेवा परीक्षांमध्ये घोळ झाला आहे त्याच काय @Dev_Fadnavis साहेब. @TCS ने घेतलेली एकही परीक्षा पारदर्शक झाली नाही. त्यामुळे याही परीक्षांची चौकशी झाली पाहिजे. @RRPSpeaks@Dhananjay4INC@MahebubShaikh20 यासाठी आपणही पाठपुरावा करावा ही विनंती.
माननीय आयोग,
गट क पूर्व परीक्षा वेळेवर म्हणजेच ३ जानेवारी रोजी घेण्यात यावी. २०२६ च्या सर्व मुख्य परीक्षांचे आणि २०२७ चे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.
@mpsc_office@RRPSpeaks@Nikhil_A_Patil