Lock-tantra
तुम कितने राहुल को दाबावोगे
हर घर से राहुल निकलेगा
@UNOCHA
@TwitterBusiness
@Twitter
@TwitterSupport
Why are you killing Indian democracy?
@UNHumanRights@VP
1971 के युद्ध के समय भी अमेरिकी राष्ट्रपति निक्सन ने रूस के लीडर- कोसीगिन को पत्र भेजा चेतावनी देते हुए कि इंडिया पाकिस्तान पर कार्रवाई ना करे। इसपर इंदिरा ने रूस के एंबेसडर- पेगोव को कहा- मुझे थोड़ा समय चाहिए इस पत्र का जवाब देने के लिए। 16 दिन तक इंदिरा ने कोई जवाब नहीं भेजा। 16 दिन बाद इंदिरा ने अमेरिका के इस पत्र का जवाब भेजा। ये वो दिन था जिस दिन पाकिस्तानी आर्मी इंडियन आर्मी के सामने ढाका शहर में सरेंडर के लिए खड़ी थी। युद्ध के दौरान इंदिरा ने अमेरिका से कोई बात नहीं की।
कहा था ना, मोदी जी को ‘जाति जनगणना’ करवानी ही पड़ेगी, हम करवाकर रहेंगे!
यह हमारा विज़न है और हम यह सुनिश्चित करेंगे कि सरकार एक पारदर्शी और प्रभावी जाति जनगणना कराए। सबको साफ़-साफ़ पता चले कि देश की संस्थाओं और power structure में किसकी कितनी भागीदारी है।
जाति जनगणना विकास का एक नया आयाम है। मैं उन लाखों लोगों और सभी संगठनों को बधाई देता हूं, जो इसकी मांग करते हुए लगातार मोदी सरकार से लड़ाई लड़ रहे थे - मुझे आप पर गर्व है।
गणोजी शिर्के किंवा कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून दिलेले नाही आणि फितुरी तर अजिबात केली नाही
त्यांना ज्याने पकडून दिले फितुरी केली त्याचे नाव फ्रेंच इतिहासकार मार्टिन याच्या डायरीत अगदीं स्पष्ट लिहिले आहे.
जरूर पाहा
BIG BREAKING 📢
संसदेचे कामकाज न झाल्यामुळे जनता पंतप्रधान मोदींवर संतापली आहे.
संसद चालवण्यासाठी करोडो रुपये खर्च होतात, आणि तो पैसा आमचाच आहे, मोदींनी मामाच्या घरातून आणलेला नाही.
विरोधक जनतेचे प्रश्न विचारतात:
अदानीवर प्रश्न
शेतकऱ्यांवर प्रश्न
सर्वसामान्यांच्या प्रश्नावर प्रश्न
परंतु हा भ्याड नेहमी निवडणुकीच्या मोडमध्ये असतो आणि कधीच उत्तर द्यायला संसदेत येत नाही.
नरेंद्र मोदी हे कायर आहेत.
@rajuparulekar नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये त्यावर चर्चा झाली फोन वर, नंतर सोनिया गांधी , राहुल आणि खरगे यांचा कॉन्फरन्स कॉल झाला
आर्ध्या तासानंतर delhi वरून भेट घेण्या बाबत नोटीस फॅक्स झाली
ती नाना आणि बाबा यांच्यापर्यंत पोहोचली, त्यांनी गाड्या काढल्या भेटीसाठी तोवर उपोषण मागे😁
२७ नोव्हेंबर १९८४. मायणीत रहात होतो. माझे वडील अचानक ऑफीसवरून लगेचच घरी आले... आम्हाला आश्चर्य वाटलं. आत्ता तर गेले होते ऑफीसला आणि लगेच का परत आले? त्यांचा चेहरा उदास होता. गप्प बसले होते. कुणाशी काही बोलत नाहते. आईनं जेवायला वाढलं. त्यांनी एक घासही खाल्ला नाही. मला म्हणाले, "किरण, तू जेवलास का? चल आटप. आपल्याला कराडला जायचंय." आम्ही मायणीच्या एस.टी. स्टॅंडवर आलो. कराडला जाणाऱ्या सगळ्या एस.टी. खच्चून भरल्या होत्या. उभं रहायलाही जागा नव्हती... अख्खं स्टॅंड गर्दीनं गच्च भरलेलं. सगळ्यांना कराडला जायचं होतं ! विशेष म्हणजे स्टॅंडवर नेहमीचा गोंधळ-कलकलाट नव्हता. सगळ्या प्रवाशांचे चेहरे माझ्या वडिलांसारखे उदास... गंभीर !
...तेवढ्यात एक रिकामा ट्रक येऊन उभा राहिला. त्यातला क्लिनर उतरून ओरडू लागला, "कराड कराड कराड... कुणी येणार का कराड?" एकच झुंबड उडाली. त्या गर्दीतून धक्के खात वडिलांनी मला ट्रकमध्ये चढवलं आणि ते ही कसेबसे ट्रकमध्ये चढले.
ट्रक थेट कराडला प्रितीसंगमावर येऊन थांबला. लाखोंचा जनसमुदाय जमला होता. आम्ही दूर कुठंतरी एका कोपऱ्यात उभे राहिलो. जसं यशवंतराव चव्हाणांचं पार्थिव आलं तसं लाख्यो लोक अक्षरशः ढसाढसा रडायला लागले. मी वडिलांकडं पाहिलं तर ते ही यशवंतरावांच्या पार्थिवाकडे हात जोडून ओक्साबोक्शी रडत होते... मी माझ्या वडिलांना असं रडताना पहिल्यांदाच पहात होतो. त्यामुळे मलाही रडू कोसळलं.. वडिलांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणाले, "नमस्कार कर... आपल्या सगळ्यांचा आधार गेला आज.." मी ही पार्थिवाच्या दिशेला पहात हात जोडले !
कराड स्टॅंडवर दोन घास खाऊन तिथुन जवळ असलेल्या माझ्या मुळ गावी आम्ही मुक्कामाला गेलो... चिंचणी (अंबक), जे यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे या गांवापासून फक्त पाच सहा किलोमीटरवर आहे. तिथे गेलो तर अख्खी पंचकोशी सुतकात होती. त्या दिवशी एकाही घरात चूल पेटली नव्हती !
...या घटनेनंतर बरोब्बर चाळीस वर्षांनी, त्याच दिवशी म्हणजेच परवा २७ नोव्हेंबर रोजी, अंबाजोगाई येथे 'यशवंतराव चव्हाण स्मृती महोत्सवा'चे मी अध्यक्षपद भुषवत होतो ! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी कार्यक्रमाचे उद्घाटक होते. कलावंत म्हणून माझ्या आयुष्याचं सार्थक करणारे अनेक मानसन्मान आजकाल महाराष्ट्रभर मला मिळताहेत, त्यातलाच हा एक !
आदर्श राजकारणी कसा असावा याचा वस्तुपाठ उभा करणारे...सर्वसामान्य रयत, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला यांच्या उद्धाराची जबाबदारी खांद्यावर घेणारे... त्यासाठी मनापासून झटणारे आणि शिव-शाहु-फुले-आंबेडकरी विचारांचा वारसा जपणारे... महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रत्येकाला आपल्या घरातलेच एक सदस्य वाटणारे, 'जाणते' नेते यशवंतराव चव्हाण यांना मानाचा मुजरा.
- किरण माने.