आम्ही" हॅलो मालेगाव"हे एंड्रॉइड ऍप तयार केले असून या नविन एप च्या माध्यमातून मालेगावकरांना घर बसल्या आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवा.
आज माझा मतदारसंघ वरळी येथील @mybmcWardGS च्या कार्यालयात पायाभूत कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. वरळीला नेहमी A+ ठेवण्यासाठी वाॅर्डमधील कामांचा दर्जा, वेग व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्याबद्दलची लोकांची मते जाणून घेण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती.
महाराष्ट्रातील निर्भीड,ध्येयवादी पत्रकार संजय आवटे यांनी केले मालेगाव शहरातील हॅलो मालेगाव अँप्लिकेशन चे कौतुक...
हॅलो मालेगाव ने मालेगावात मोठी क्रांती आणली असे सांगून दिले प्रोत्साहन..
हॅलो मालेगाव तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार
@nikhilpawar5@Dev_Fadnavis@narendramodi