महाराष्ट्रात काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे!
एकूण नगरसेवक पैकी
भाजप १४००
शिंदे ३९७
काँग्रेस ३२४
पुरोगामी आणि काँग्रेस विचारधारेवर विश्वास ठेवून निराश न होता लढणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन! #लढतराहू
कॅांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ( @harshsapkal ) यांचा देव आणि धर्मावर विश्वास आहे का ? त्यांच्या मते धर्म आणि देव काय आहे ?
चावडीवरच्या सर्वात इंटरेस्टिंग गप्पा ..
संपूर्ण ल���ंक - https://t.co/zfoPuoWgcX
#MaharashtraPolitics #Congress
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर निवडणूक पद्धतीने संविधान सभेच्या सदस्यांची निवड झाली. संविधान सभेचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर, 1946 रोजी सकाळी 11 वाजता झाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेत आताच्या बांगलादेशातून म्हणजेच तेव्हाच्या पूर्व बंगालमधून संविधान सभेत निवडून गेले होते. कालांतराने 1947 साल��� भारताची फाळणी झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जिथून निवडून आले होते तो प्रांत पाकिस्तानात गेला. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व आपसूकच गेले होते. त्यामुळे वेळेवर काँग्रेसने त्यांना मदत केली. मुंबई प्रांतातून संविधान सभेवर निवडून गेलेल्या जयकर नावाच्या सदस्यांनी राजीनामा दिला अन् त्या जागेवरून डाॅ. बाबासाहेब हे पुन्हा संविधान सभेत गेले. या संविधान सभेवर पूर्णपणे काँग्रेसचे वर्चस्व होते. संविधान सभेच्या सदस्यांची नावे वाचली तर लक्षात येईल की सर्वच सदस्य हे काँग्रेसचे नेते होते. त्यामध्ये बी.एन. राव,
जे.बी. कृपलानी, मौलाना अबुल कलाम आझाद, राजेंद्र प्रसाद, सी. राजगोपालाचारी, सैराटचंद्र बोस, कृष्णा सिन्हा, बिनोदानंद झा, अनुग्रह नारायण सिन्हा, रफी अहमद किदवईअसफ अली, श्यामा प्रसाद मुखर्जी, मोटुरी सत्यनारायण, राजकुमारी अमृत कौर, हंसा मेहता, एन.जी. रंगा, दीप नारायण सिंह, गोपीनाथ बोर्दोलोई, सर सय्यद मुहम्मद सदुल्ला, पी. सुब्बारायण,कैलाशनाथ काटजू, एन. गोपालास्वामी अय्यंगार, टी.टी. कृष्णामचारी, रामेश्वर प्रसाद सिन्हा
दुर्गाबाई देशमुख, के.एम. मुन्शी
काएद मिलथ, मोहम्मद इस्माईल साहिब, कृष्ण बल्लभ सहाय, फ्रँक अँथनी, सर्वपल्ली राधाकृष्णन, जॉन मथाई, प्रताप सिंह कैरॉन, के. कामराज, चिदंबरम सुब्रमण्यम, जयपालसिंग मुंडा, हरगोविंद पंत, मौलाना हिफझुर ���हमान सेहोरवी आदी तत्कालीन दिग्गज नेतेमंडळी संविधान सभेत कार्यरत होते. या सर्वांची नावे पुढील राजकारणात जोडता येतात. जेव्हा संविधान सभेच्या मसुदा समितीचे गठन करण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेसच्या कोणत्याही सदस्याला मसुदा समितीचे अध्यक्ष करता आले असते. पण, महात्मा गांधी आणि पंडीत नेहरू यांनी अत्यंत विचारपूर्वक आपल्या संविधान सभेत एकच माणूस आहे की ज्याला शोषण समजते, जो माणूस शोषणाविरूद्ध लढत आहे; अशा माणसाला म्हणजेच डाॅ. भीमराव रामजी आंबेडकर यांना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. या मसुदा समितीमध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्यासह एन गोपालस्वामी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ केएम मुन्शी, सय्यद, मोहम्मद सादुल्ला, एन माधव राऊ, टीटी कृष��णमाचारी हे सदस्य होते. तीन महिन्यानंतर त्यापैकी एकही सदस्य बैठकीला आला नाही. अन् जगातील सर्व संविधानांचा, धार्मिक ग्रंथांचा आणि सामाजिक क्रांतीचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकर यांनी हस्तलिखित संविधान लिहिले. जगातील हे एकमेव हस्तलिखित संविधान आहे.
चुकीचा इतिहास सांगून गैरसमज पसरविण्यापेक्षा इतिहास समजून घ्या म्हणजे तेव्हाचा संवाद किती महत्वाचा होता ,हे आपणाला ��ळेल. बाबासाहेब हे शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष चालवित होते. त्या पक्षाच्या मार्फतच ते संविधान सभेत आले होते. दुसऱ्या पक्षातील माणसालाही मानसन्मान देण्याची काँग्रेसची संस्कृती होती. त्यामुळे निवडणूक झाली तर जय पराजय होणारच. पण, ज्यातून बाबासाहेबांमधील हिऱ्याला खरी लकाकी आली , त्यांच्यातील शिक्षण, बुद्धीमत्ता , कर्तृत्वाला खऱ्याअर्थाने न्याय मिळाला तो संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतरच! त्यात एक टक्का का होईना पण त्यात काँग्रेसचा हातभार होता. काँग्रेस आणि बाबासाहेब यांच्यात समज- गैरसमज कधीच नव्हते. वैचारिक मतभेद होते. अगदी 1931 च्या गोलमेज परिषदेतही ते दिसले. याचा अर्थ ते एकमेकांचे वैरी होते का? तर ते अजिबात नाही.
कोल्हापूरच्या वादात ही गोष्ट कळून आली की
भारतीय महिलांना अजूनही ही पितृसत्ताकता स्वतंत्र मत घेवू देत नाही.
मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंना ओढत नेण ही पितृसत्ताक मानसिकतेचच लक्षणय.
आजच्या वादात भारतीय स्त्री परत एकदा हरलीय.
आमचं ठरलंय हीच ती वेळ हाच तो क्षण उद्धव ठाकरेचा करेक्ट कार्यक्रम करायचा.प्रत्यके ठिकाणी सांगली पॅटर्न राबवायचा.तुमच्या मालकाची आणि तुमची लायकी आहे का निवडणुका जिंकण्याची? त्याची सहानभूती संपली आहे.खूप तर 10 आमदार निवडून येतील तुमच्या मालकाचे त्याला घरातून बाहेर पडायला सांगा.
महाविकास आघाडी मध्ये उद्धव ठाकरेच्या संपलेल्या शिवसेना गटाचे खूप लाड झाले आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उद्धव ठाकरेला महाविकास आघाडीतून बाहेर काढावे,तो बाहेर जात नसेल तर त्याचा अपमान करून त्याची हकालपट्टी करावी.
@INCIndia@OfficeofUT@NCPspeaks