⭕️♦️⚠️गट अ ते गट क संवर्गाची भरती आता दोनच संयुक्त परीक्षेद्वारे...
👉 एमपीएससीचा महत्त्वपूर्ण निर्णय.
2023 पासून अंमलबजावणी..
👉 पीएसआय ग्राउंड साठी आता 70 गुण आवश्यक..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
भाजप+शिंदेगट+मनसे+
जानकर+मेटे+पडळकर+
खोत+आठवले+ कंगणा+अर्णब+सदावर्ते+ सोमैया+राणे+राणा+CBI+ED+INCOME TAX+केंद्र सरकार.
आणि एकीकडे एकटा वाघ ज्यांच्या सोबत संपुर्ण देशातील महाराष्ट्रातील जनता एक कुटूंब प्रमुख म्हणून पहाते ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे @OfficeofUT
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे.✅
350 वर्षांनंतर ही रयतेचं प्रेम असणारा राजा, रयतेच्या मनावर अधिराज्य करणारा राज्यकर्ता, ज्यांच्या प्रेरणेने संपूर्ण भारतवर्ष प्रेरित झालंय. असा शिवसुर्य आज दख्खन मुलुखी आपलं पहिलं सुवर्ण पाऊलं ठेवतं आहे.
#शिवजन्मोत्सव ❤️🚩
मा.MPSC
आता तरी दखल घ्या,COMBINE PRE 2020 परीक्षेत तुम्ही बरोबर असलेले प्रश्न रद्द केले त्यामुळे माझ्यासाहित 3 ते 4 हजार मूल काहीही चूक नसताना नापास झाले.शुद्धिपत्रक काढून आणि Ratio वाढवून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती.@mpsc_office@OfficeofUT@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
भारताच्या इतिहासातील
सर्वात भीषण दहशतवादी हल्ला.
या हल्ल्याने भारतच नव्हे, तर जग हादरले.मुंबईकर, महाराष्ट्र आणि सारा भारत या अनमोल हिऱ्यांना विसरणार नाही, त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. या शुरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐 #2611Attack#2611mumbaiattacks
राक्षसाचा जीव पोपटात असतो, त्याचप्रमाणे मोदीजींचा जीव निवडणुकांत आहे. राकेश टिकैत आणि तमाम शेतकरी संघटनांनी हाच पोपट बरोब्बर दाबला आणि मोदीजींनी मान टाकली.
#RakeshTikait#किसानआंदोलन
स्वातंत्र्या नंतर ७० वर्षानंतर देखील सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या प्राथमिक न्याय हक्कासाठी राजकीय कारखानदाऱ्यांविरोधात आणि सत्ते विरोधात लढावे लागतेय. कोणतेही सरकार असले तरी शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे...
#एकरकमी_FRP@PMOIndia@nstomar@AmitShahOffice@nitin_gadkari
लोकशाही, सर्वधर्मसमभाव, संविधान हे सर्व फक्त भाषणात वापरायचे आणि लोकांना तुचिया बनवायचे मुद्दे झालेत. जातीभेद तर आपले संविधान आणि न्यायव्यवस्थाच शिकवतायेत हे आज पुन्हा सिद्ध झाले.
आता एकच पर्याय
"समान नागरी कायदा"
#मराठा_आरक्षण