लगभग साढ़े सात घंटे बीत जाने के बाद और गृह मंत्री अमित शाह से अनुमति मिलने के बाद FIR दर्ज हुई। ये हालात तब बने, जब नेता प्रतिपक्ष @RahulGandhi जी ने साहिल और उसके परिवार को न्याय दिलाने के लिए दबाव बनाया और धरने पर बैठे।
साहिल के शरीर और आंख में छर्रे लगे हैं। एक आंख की रोशनी चली गई है। ऐसे मामले में साहिल और उसके परिवार की शिकायत को तुरंत दर्ज किया जाना चाहिए था। आज भारी दबाव में अनुमति मिली और FIR दर्ज हुई — यह सिस्टम की संवेदनहीनता है और गंभीर सवाल खड़े करती है।
राहुल जी ने बिल्कुल सही सवाल उठाया है—अगर राजधानी के बीचों-बीच FIR दर्ज कराने में इतना समय लगता है, तो गांवों और छोटे शहरों में आम नागरिक की स्थिति क्या होगी?
यह पहला कदम है। साहिल और छात्रों को जवाब मिलना चाहिए कि उन पर हुई इस बर्बरता के पीछे किसका हाथ था और उन्हें न्याय मिलना चाहिए।
@kcvenugopalmp@priyankagandhi@INCIndia
ग्रामीण ❌
भाजपा के स्थानीय दलाल ✅
ये भाजपा की प्लेबुक का सबसे पुराना पैंतरा है। जिस भी मुद्दे पर घिरने लगती है, उसी तरह का रूप धारण करके अपने लोगों को बीच में छोड़ देती है।
इनके लोग असली किसान, असली मुसलमान, असली सिख, असली, छात्र, असली Genz, असली ग्रामीण का रूप धारण करके मुद्दे को भटकाने के लिए एक्टिवेट हो जाते हैं।
भाजपा का थिंक टैंक हर चीज को एक अपराधी के नजरिये से सोचकर अपनी रणनीति बनाता है। 25 साल का यही तजुर्बा है इनका।
पुण्यात उद्या दि. २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘छात्रों की गूंज - महिला विशेष’ कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विरोधकांकडून जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे आणि कार्यक्रमाबाबत फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाडोत्री गुंडांकरवी अशांतता पसरलली जात आहे, विद्यार्थ्यांना धमकविल्या जात आहे. कार्यक्रमाच्या तयारीत कार्यरत NSUIच्या विद्यार्थिनी व स्वयंसेवकांवर झालेल्या अमानुष प्रकाराचा तीव्र निषेध...
हा कार्यक्रम कोणत्याही पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी नसून विद्यार्थिनींचे शिक्षण, सुरक्षितता, समानता, रोजगार आणि भविष्यातील संधी या मूलभूत प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून अस्वस्थ झालेल्या सरकारकडून असे प्रकार केले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच उद्याच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी आणि नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी.
काँग्रेस सत्य, शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतीला किंवा समाजकंटकांच्या दबावाला आम्ही झुकणार नाही.
सावित्रीच्या लेकी, राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेकी उद्या मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, बारकोडच्या माध्यमातून नोंदणी करून कोणत्याही जाती-धर्म-पक्षाच्या विद्यार्थिनी यात सहभागी होऊ शकतात.
‘छात्रों की गूंज’ ऐतिहासिक होणार आहे. विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा, सुरक्षिततेचा आवाज पुण्यात बुलंद होणारच!
#ChhatronkiGoonj #Pune
COEP हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवण्याचा ABVP च्या गुंडगिरीचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे!
फक्त जननायक राहुलजी गांधी यांचे स्टेटस ठेवलं म्हणून मुलींना धमकावण्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार ABVP च्या गुंडांना कोणी दिला?
विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही म्हणून मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारायचा हीच भाजपच्या विद्यार्थी राजकारणाची संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यात मुलींनी काय विचार करायचा, कोणाचं स्टेटस ठेवायचं हे शिकवण्याची ठेकेदारी ABVP ने घेतली आहे का?
ABVPच्या या गुंडांना सरकारचं संरक्षण आहे का? असेल तर विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मुलींच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही.
#COEP #ChhatronkiGoonj
अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या पोषण आहारातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणाऱ्या आंबेगावच्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांचे निलंबन करण्याचा प्रकार संतापजनक आहे. लहान मुलांच्या ताटात न शिजणारा निकृष्ट वाटाणा आणि भरडा वाढणाऱ्या भ्रष्ट पुरवठादारांना पाठीशी घालून, सत्याचा आवाज उठवणाऱ्या महिलेवर अन्याय करणे हे नीच कृत्य आहे. बालकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याची सरकारमध्ये धमक नाही का?
तक्रार करणाऱ्या सामान्य सेविकेवर कारवाई करून स्वतःचे पाप लपवण्याचा हा तुघलकी प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. सरकारची ही हुकूमशाही महाराष्ट्रात चालणार नाही.
रेश्मा पारधी यांचे बेकायदेशीर निलंबन तातडीने मागे घ्या आणि निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्या भ्रष्ट पुरवठादारांवर कठोर कारवाई करा; अन्यथा सत्तेच्या या मस्तीविरोधात सरकारला आम्ही जाब विचारू.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@iAditiTatkare
#Maharashtra #Anganwadi #ChildNutrition
#FightAgainstCorruption #JusticeForReshmaPardhi
पुण्यातील COEP हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करून दहशत माजवणाऱ्या ABVPच्या गुंडगिरीचा तीव्र निषेध!
विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी हिंसेचा आधार घेणे म्हणजे केवळ गुंडगिरी नाही, तर लोकशाही आणि विद्यार्थी स्वातंत्र्याचा थेट गळा घोटण्याचा प्रयत्न आहे.
हिंसेच्या जोरावर विद्यार्थी आवाज दाबला जाणार नाही!
@INCIndia@INCMaharashtra@nsui@Maharashtransui@inc_pune
#COEP #StudentSafety #StudentsRights #Congress #VijayWadettiwar #SatejPatil #VishwajeetKadam
स्त्रियांना डांबून ठेवणे ही मनुवादी शक्तींची मानसिकता फार पूर्वीपासून कायम आहे. सावित्रीच्या लेकी आपल्या शिक्षणासाठी, आपल्या हक्कासाठी "छात्रों की गुंज" या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत याची माहिती मिळताच या मनुवादी प्रवृत्तीच्या पायाखालची वाळू सरकली. ज्या विद्यार्थिनींनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्या त्या विद्यार्थिनींचे कॉलेज, हॉस्टेल शोधून भाजपची गुंड शाखा असलेल्या ABVP ने विद्यार्थिनींना डांबून ठेवले.
याची माहिती मिळताच युवक काँग्रेस, NSUI कार्यकर्त्यांनी त्या विद्यार्थिनींना सोडवण्यासाठी धाव घेतली. या धुमश्चक्रीत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. आपल्या लेकींच्या, बहिणींच्या रक्षणासाठी लढलेल्या या सर्व कार्यकर्त्यांचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो.
@IYCMaha@nsui@IYC